ETV Bharat / state

Vegetables Rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगाचे दर वाढले ; इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Dec 8, 2022, 6:46 AM IST

भाजीपाला हा दैनंदिन जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. भाजीपाल्याच्या किमती दररोज बदलत राहतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत, ते जाणून घेऊ (Vegetables Rate Today in APMC Market) या.

Vegetables Rate Today
भाज्यांचे आजचे दर

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे शेवग्याच्या शेंगाच्या दरात ३००० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो १८०० रुपये ते २००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १३०० रुपये ते १६०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे१४०० रुपये ते १६०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ५०० रुपये ते ६०० रुपये,गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते ३००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५३०० ते ६५००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ५०० रुपये ते ६०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये दर (Vegetables Rate Today) आहे.

Vegetables Rate Today
भाज्यांचे आजचे दर

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे १०५०० रुपये ते १२००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये, वालवड प्रति १०० किलो १४०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ३६००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये दर (vegetables Rate Today in APMC Market) आहे.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते २००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया१०००रुपये ते १२०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या४००रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये दर ( APMC Market Navi Mumbai) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.