नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० जुडयांप्रमाणे शेपूच्या दरात ४०० ते ८०० रुपयांची वाढ झाली. कांदापातीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे
शेवग्याच्या शेंगाच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. काकडीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॉवरच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे.लिंबूच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rate Today in APMC Market) मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ३६०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ५८०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४००० रुपये ते ४४०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५३०० ते ६५००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४२०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८८०० रुपये ते ११००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४६०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १४००० रुपये ते १६००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ४५०० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७५००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
पालेभाज्या :
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३५०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २२०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २५००रुपये ते ३००० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २२०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३५००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या८००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ३००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये
Vegetables Rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये शेपू, कंदापात, शेवगा,काकडी,फ्लॉवर, लिंबूचे दर वाढले ; इतर भाज्यांचे दर स्थिर - भाज्यांचे दर वाढले
नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० जुडयांप्रमाणे शेपूच्या दरात ४०० ते ८०० रुपयांची वाढ झाली. कांदापातीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे शेवग्याच्या शेंगाच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. काकडीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॉवरच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे.लिंबूच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rate Today in APMC Market) मिळाले.