नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) १०० जुडयांप्रमाणे मेथीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर १०० किलोंप्रमाणे २०० ते ३०० रुपयांनी कमी झालेले पाहायला (Vegetable Rates Today) मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३५०० रुपये ते ४००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५३०० ते ६५००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६८०० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४४०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १४००० रुपये ते १६००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५५०० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३६०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५७०० रुपये ते ६५००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
पालेभाज्या (Vegetable Rates in APMC market) :
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३५०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते १८०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १५०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये