नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुडयांप्रमाणे मेथीच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २४०० रुपये ते २८०० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो
३२०० रुपये ते ३४०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ४००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
५००० रुपये ते ६००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते ३२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१८०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६०००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ५००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२२०० रुपये ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ५५००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५००रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५२०० रुपये ते ६५००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १४०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १८००रुपये ते २२०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २२०० रुपये २६००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये ११०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६००रुपये ते ८०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये
Vegetable Price Today : मेथी व तोंडलीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुडयांप्रमाणे मेथीच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ झाली Vegetable Price 2 September 2022 आहे. तोंडलीच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.