ETV Bharat / state

उद्यानासाठी आरक्षित असलेल्‍या भूखंडावर अनधिकृत ७ मजली इमारतीवर केडीएमसीचा हातोडा - thane

ही इमारत अनधिकृत असल्‍याने तिला निष्‍कासित करण्‍याच्‍या सूचना महापालिका आयुक्‍त गोविंद बोडके यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि उप आयुक्‍त सुनिल जोशी यांना दिल्या. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही इमारत उध्‍वस्‍त करण्‍यात आली. या कारवाई पूर्वी प्रभाग क्षेत्र अधिकारी रविंद्र गायकवाड यांनी इमारत मालकाला महाराष्‍ट्र महापालिका अधिनियमातील तरतुद २६०,४७८ आणि ३७९ अन्‍वये कायर्पध्‍दतीचा अवलंब करून नोटिस बजावली.

उद्यानासाठी आरक्षित असलेल्‍या भूखंडावर अनधिकृत ७ मजली इमारतीवर केडीएमसीचा हातोडा
author img

By

Published : May 17, 2019, 7:23 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ई प्रभाग क्षेत्रामधील नांदिवली येथील सर्वोदय पार्क परिसरातील उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर उभारण्यात आलेल्या ७ मजली इमारतीवर महापालिकेने कारवाई केली. ही कारवाई प्रभागक्षेत्र अधिकारी रविंद्र गायकवाड यांनी केली. या कॉम्प्लेक्सचे विकासक आणि जमीन मालक मधुकर म्हात्रे यांनी या जागेत अनधिकृत इमारत बांधली होती.

ही इमारत अनधिकृत असल्‍याने तिला निष्‍कासित करण्‍याच्‍या सूचना महापालिका आयुक्‍त गोविंद बोडके यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि उप आयुक्‍त सुनिल जोशी यांना दिल्या. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही इमारत उध्‍वस्‍त करण्‍यात आली. या कारवाई पूर्वी प्रभाग क्षेत्र अधिकारी रविंद्र गायकवाड यांनी इमारत मालकाला महाराष्‍ट्र महापालिका अधिनियमातील तरतुद २६०, ४७८ आणि ३७९ अन्‍वये कायर्पध्‍दतीचा अवलंब करून नोटिस बजावली. त्‍याअनुषंगाने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या इमारतीत रहिवास नसल्‍याने तिचे कॉलम व भिंती पाडण्‍यात आल्‍या. इमारत निष्‍कासित करतेवेळी ई प्रभाग कार्यालयाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे, फ प्रभाग अधिकारी अरुण भालेराव व त्‍यांच्‍यासोबत इतर कर्मचारी या मोहिमेत सामिल झाले होते. मानपाडा पोलीस ठाणे व महापालिकेच्‍या पोलीस बंदोबस्‍तासह १ जेसीबी, १ पोकलन व कॉम्‍प्रेसरच्‍या सहायाने ही कारवाई करण्‍यात आली. अशी कारवाई यापुढेही चालू ठेवण्‍याचे निर्देश आयुक्‍त गोविंद बोडके यांनी सर्व प्रभाग क्षेञ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

उद्यानासाठी आरक्षित असलेल्‍या भूखंडावर अनधिकृत 7 मजल्याच्या इमारतीवर केडीएमसीचा हातोडा 

ठाणे :- कल्‍याण-डोंबिवली महापालिकेच्‍या ई प्रभाग क्षेञामधील नांदिवली येथील सर्वोदय पार्क परिसरातील उद्यानासाठी आरक्षित असलेल्‍या भूखंडावर अनधिकृतपणे उभारण्‍यात आलेल्‍या 7 मजली इमारतीवर प्रभागक्षेत्र अधिकारी रविंद्र गायकवाड यांनी तोडकामाची कारवाई केली. या कॉम्‍प्‍लेक्‍सचे विकासक व जमीन मालक मधुकर म्‍हाञे यांनी सदर जागेवर अनधिकृत इमारत बांधली होती. 

ही इमारत अनधिकृत असल्‍याने तिला निष्‍कासित करण्‍याच्‍या सूचना महापालिका आयुक्‍त गोविंद बोडके यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि उप आयुक्‍त सुनिल जोशी यांना दिल्‍याने, यांच्‍या मार्गदर्शनाखाली उध्‍वस्‍त करण्‍यात आली. तत्‍पूर्वी प्रभाग क्षेञ अधिकारी रविंद्र गायकवाड यांनी इमारत मालकास महाराष्‍ट्र महापालिका अधिनियमातील तरतुद 260, 478 आणि 379 अन्‍वये विहित कायर्पध्‍दतीचा अवलंब करुन नोटिस बजावली व त्‍याअनुषंगाने मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. या इमारतीत रहिवास नसल्‍याने तिचे कॉलम व भिंती पाडण्‍यात आल्‍या. इमारत निष्‍कासित करतेवेळी ई प्रभाग कार्यालयाचे प्रभाग क्षेञ अधिकारी अरुण वानखेडे, फ प्रभाग अधिकारी अरुण भालेराव व त्‍यांच्‍या अधिनस्‍त असलेले प्रभागातील कर्मचारी या तोडक मोहिमेत सामिल झाले होते. मानपाडा पोलीस स्‍टेशनचे व महापालिकेच्‍या पोलिस बंदोबस्‍तासह 1 जेसीबी, 1 पोकलन व कॉम्‍प्रेसरच्‍या सहायाने सदर कारवाई करण्‍यात आली. अशी कारवाई यापुढेही चालू ठेवण्‍याचे निर्देश आयुक्‍त गोविंद बोडके यांनी सर्व प्रभाग क्षेञ अधिकाऱ्यांना दिल्‍या आहेत.

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.