ETV Bharat / state

भिवंडीत आणखी दोन नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; एकूण संख्या ८ वर - वेताळपाड्यात कोरोना रुग्ण

भिवंडी शहरातील वेताळपाडा येथे एक 53 वर्षीय व्यक्ती मालेगाव येथून भिवंडीत आली होती. याची कोरोना तपासणी केल्यानंतर त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आली होते. त्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता. तर रुणास उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींनाही भिवंडी क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले होते.

भिवंडीत आणखी दोन नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; एकूण संख्या ८ वर

author img

By

Published : Apr 21, 2020, 7:46 PM IST

ठाणे - राज्यासह भिवंडीतही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून मंगळवारी शहरातील वेताळपाडा येथे दोन महिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात आता 5 तर ग्रामीण भागात 3 असे भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या 8 वर पोहोचली आहे.

भिवंडी शहरातील वेताळपाडा येथे एक 53 वर्षीय व्यक्ती मालेगाव येथून भिवंडीत आली होती. याची कोरोना तपासणी केल्यानंतर त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आली होते. त्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता. तर रुणास उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींनाही भिवंडी क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले होते.

दरम्यान, आता या मालेगावहुन आलेल्या त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरातील त्याची 45 वर्षीय पत्नी व त्याची 23 वर्षीय सून अशा दोघी महिलांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती भिवंडी मनपा प्रशासनाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.