ETV Bharat / state

दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी २ शिक्षकांना अटक - case

१० वीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी २ शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी २ शिक्षकांना अटक
author img

By

Published : Mar 23, 2019, 11:44 PM IST

ठाणे - १० वीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी २ शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. १० वीच्या विद्यार्थ्यांची शालांतपरीक्षा सुरु असताना१५ मार्चचा विज्ञान-१ व १७ मार्चचाविज्ञान-२ तसेच २० मार्चचासमाजशास्त्र, अशा ३ प्रश्नपत्रिका फुटल्याच्या भिवंडी शहरातवेगवेगळ्याघटना समोर होत्या.

याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी यापूर्वीचवजीर हफिजूर रहेमान शेख (४० रा. वेताळपाडा ) याला केली आहे. तर आज इंतेकाब निषाद पटेल (३२) आणि अंबर अफरोज अन्सारी (२९) याला अटक केली आहे. अटक केलेल्या शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांची संख्या आता तीनवर गेली आहे.

दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी २ शिक्षकांना अटक

३ पेपर फुटीप्रकरणी भिवंडी शहर व नारपोली पोलीस ठाण्यात २ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. भिवंडी शहर पोलिसांनी यापूर्वीचवजीर हफिजूर रहेमान शेख, याकोचिंग क्लास शिक्षकाला अटक केली आहे. आज अंबर अफरोज अन्सारी यालाही अटक केली आहे. तर नारपोली पोलिसांनी शनिवारी महापोली येथील इंतेकाब निषाद पटेल यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या तिघांनी कोचिंग क्लासच्या माध्यमातून ३ विद्यार्थिनींना मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपद्वारे समाजशास्त्रविषयाची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, यातील ३ विद्यार्थिनींवर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याने त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव करत आहेत.

१० वीच्या पेपरफुटी प्रकरणी आणखीन दोन शिक्षक गजाआड ; अटक शिक्षकांची संख्या तीनवर

ठाणे ;- एसएससी विद्यार्थ्यांची शालांत परीक्षा सुरु असताना १५ मार्च रोजीचा विज्ञान - १ व १७ मार्चला विज्ञान - २ तसेच २० मार्चचा  समाजशास्त्र विषय अशा तीन  प्रश्नपत्रिका भिवंडी शहरात फुटल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर होत्या.

याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी यापूर्वीच वजीर हफिजूर रहेमान शेख (४० रा. वेताळपाडा )  याला तर आज इंतेकाब निषाद पटेल (३२) आणि अंबर अफरोज अन्सारी (२९) याला अटक केली आहे. अटक केलेल्या शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांची संख्या तीनवर गेली आहे.  

एसएससी विद्यार्थ्यांची शालांत परीक्षा सुरु असताना  १० वीच्या लागोपाठ तीन पेपर फुटीप्रकरणी भिवंडी शहर व नारपोली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. भिवंडी शहर पोलिसांनी यापूर्वीच  वजीर हफिजूर रहेमान शेख, या कोचिंग क्लास शिक्षकाला पोलीस कोठडीत डांबले आहे. आज अंबर अफरोज अन्सारी याला बेड्या ठोकल्या आहे. तर नारपोली पोलिसांनी शनिवारी महापोली येथील इंतेकाब निषाद पटेल यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या तिघांनी कोचिंग क्लासच्या माध्यमातून तीन विद्यार्थिनींना मोबाईल व्हाट्सऍपद्वारे समाजशास्त्र  विषयाची प्रश्नपत्रिका कॉपी करण्यासाठी उपलब्ध करून दिल्याचे उघडकीस आले आहे. मात्र यातील तीन विद्यार्थिनींवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याने त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव करीत आहे.  

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.