ETV Bharat / state

Bribe Taking Case Thane : रिक्षाचालकाकडून २०० रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी कॅमेऱ्यात 'कैद' - रिक्षा चालकाकडून लाच घेणे

वाहतुकीचा किरकोळ नियम तोडून वाहतूक करणाऱ्या एका रिक्षा चालकाकडून जबरदस्तीने दोनशे रुपयांची लाच घेताना (Taking bribe from rickshaw driver) एक वाहतूक विभागाचा अधिकारी रिक्षा चालकाच्या 'स्मार्ट मोबाईल च्या कॅमेऱ्यात कैद (Traffic police officer caught on mobile camera ) झाला आहे. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात हा धाडसी प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर (video of police taking bribe goes viral) चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.

Bribe Taking Case Thane
लाच घेताना पोलीस अधिकारी
author img

By

Published : Dec 20, 2022, 7:34 PM IST

लाचखोर पोलीस अधिकारी

ठाणे : सोमवारच्या रात्री साडेअकराचे दरम्यान बहुतांश व्हाटसअप ग्रुपवर व्हिडिओ व्हायरल (video of police taking bribe goes viral) झाला. (Latest news from thane) या व्हिडीओमध्ये ठाणे वाहतूक पोलिस आयुक्तालयाच्या कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी विभागिय कार्यालय, चक्कीनाका या ठिकाणी वाहतुकीचा किरकोळ नियम तोडला. (Thane crime ) या प्रकरणी वाहतूक विभागाचे सहा पोलिस अधिकारी दर्जाचा एक पोलिस अधिकारी एका रिक्षा चालकाकडे ५०० रुपयांची मागणी करीत (Taking bribe from rickshaw driver) असल्याचे दिसत आहे. (Traffic police officer caught on mobile camera )

पाचशे रुपये दे : रिक्षाचालक प्रथम शंभर रुपये देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे 'असे शंभर रुपये असेच येणारे जाणारे देतात, पाचशे रुपये दे ' असे तो अधिकारी रिक्षा चालकाला सांगत आहे, या वेळी रिक्षा चालक मेताकुटीला येउन शंभर रुपयाचीच नोट पुढे करत आहे. परंतु यात अजून शंभर रुपये टाक असे जबरदस्तीने सांगत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर रिक्षाचालक आणखी एक नोट काढून अशा दोन शंभराच्या नोटा त्या पोलिस अधिकाऱ्याला देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

प्रकरणाची होणार चौकशी : दरम्यान, व्हिडीओची कल्याण पूर्वत जोरदोर चर्चा असून सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या अधिकाऱ्याचे नाव निवृत्ती मेळावणे असे असून त्यांचा सेवाकाळ अवघा ६ महिने बाकी असतानाच त्यांचे कडून हे घडलेले कृत्य मोबाईच्या स्मॉर्ट कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या लाचखोर अधिकाऱ्याची सध्या वाहतूक कंट्रोलमध्ये बदली करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी अंती पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र श्रीरसागर यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.