ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये पडवळ ढोबळी मिरची पडवळच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १०० किलोंप्रमाणे पडवळच्या दरात ९०० रुपयांची वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे.इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. आजचे भाजीपाल्याचे दर जाणून घेवू या.

Today Vegetables Rate
आजचे भाजीपाल्याचे दर
author img

By

Published : Feb 9, 2023, 8:59 AM IST

नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० ते ३५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये दर आहेत.

भाजीपाल्याचे दर : पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ६००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २२०० रुपये ते २४०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये दर आहेत.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १८०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये १००० रुपये दर आहेत.

हेही वाचा : Today Gold Silver Rates: खरेदीदारांसाठी खूशखबर! या आठवड्यात सोने १७०० रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.