ठाणे - भिवंडी शहरातील चावींद्रा येथे लघुशंकेच्या वादातून ३ ते ४ जणांच्या टोळक्याने दोघा जणांना बेदम मारहाण केली. एकाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याने त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विनिकेत मोरे असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. या मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या शोध सुरू केला आहे.
लघुशंकेच्या वादातून तरुणाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद - सीसीटीव्ही
भिवंडी शहरातील चावींद्रा येथे लघुशंकेच्या वादातून ३ ते ४ जणांच्या टोळक्याने दोघा जणांना बेदम मारहाण केली. एकाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याने त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ठाणे - भिवंडी शहरातील चावींद्रा येथे लघुशंकेच्या वादातून ३ ते ४ जणांच्या टोळक्याने दोघा जणांना बेदम मारहाण केली. एकाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याने त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विनिकेत मोरे असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. या मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या शोध सुरू केला आहे.
Throwing a young woman on the debate dispute
लघुशंकेच्या वादातून तरुणाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद
ठाणे - भिवंडी शहरातील चावींद्रा येथे लघुशंकेच्या वादातून ३ ते ४ जणांच्या टोळक्याने दोघा जणांना बेदम मारहाण केली. एकाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याने त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विनिकेत मोरे असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. या मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या शोध सुरू केला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील ब्राह्मण आळी येथील संकेत सुरेश वल्लाळ व विनिकेत मोरे हे दोघे युवक काल (मंगळवार) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धाब्यावर जेवण करण्यासाठी जात होते. त्यावेळी लघुशंकेसाठी चांवींद्र परिसरात अपना वजनकाटा या ठिकाणी हे दोघे युवक लघुशंकेसाठी थांबले असता, त्याठिकाणी आलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्यांच्याशी शुल्ल्लक वाद घालून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता या हल्लेखोरांनी त्या परिसरातील दगडी उचलून विनिकेत मोरे याच्या डोक्यासह हातापायावर जोरदार प्रहार करीत बेशुद्धावस्थेत टाकून त्या ठिकाणाहून पोबारा केला आहे.
जखमी युवकांवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज घाटकर हे तपास करत आहे. अजून एकही आरोपीस अटक करण्यात आली नाही. या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्हीत कॅमेरात कैद आहे. तो सर्वत्र व्हायरल झाल्याने या घटनेची दाहकता पाहता अज्ञात आरोपीं विरोधात कडक कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Conclusion: