ETV Bharat / state

ठाणे पालिका क्षेत्रात २६ शांतता क्षेत्र घोषित - ध्वनी

महानगरपालिका क्षेत्रातील २६ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी नागरिकांनी ध्वनी पातळीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका
author img

By

Published : Aug 23, 2019, 9:46 AM IST

ठाणे - महानगरपालिका क्षेत्रातील २६ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी नागरिकांनी ध्वनी पातळीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका

राज्य शासनाच्या वर्गीकरणानुसार महापालिका क्षेत्रातील एकूण २६ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. सदर ठिकाणाभोवती १०० मीटर अंतरापर्यंत शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. नागरिकांनी या सर्व ठिकाणी ध्वनी पातळीचे पालन करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

यामध्ये विद्या प्रसारक मंडळाचे जोशी-बेडेकर महाविद्यालय, एम.एच. मराठी हायस्कुल शिवाजी पथ, नौपाडा, सेट जॉन बाप्टिस्ट हायस्कुल, जांभळी नाका, ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट नाका, जिल्हा सामान्य रूग्णालय, उथळसर, कामगार रुग्णालय वागळे इस्टेट, ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय, परबवाडी, बेथनी हॉस्पिटल पोखरण रोड नं.२, ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल्स लि. पूर्व द्रुतगती महामार्ग, लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल, वर्तकनगर, वसंत विहार इंग्लिश हायस्कुल, वसंत विहार, सिंघानिया स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज पोखरण रोड नं.१, डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल तत्वज्ञान विद्यापीठासमोर, ज्ञानोदय माध्यमिक हिंदी विद्यालय सावरकर नगर, भारतरत्न इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, सावरकर नगर, वेदांत हॉस्पिटल ओवळा, माजिवडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मराठी/हिंदी/इंग्लिश हायस्कूल, माजिवडा, न्यू हॉरिझोन स्कॉलर्स स्कूल, कावेसर, सेंट झेवियर्स इंग्लिश माध्यमिक विद्यालय, पातलीपाडा, हिरानंदानी फाऊंडेशन स्कुल हिरानंदानी इस्टेट, सफायर हॉस्पिटल कावेरी हाईट, खारेगाव, ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, जनविकास संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कळवा, अल-नदी-उल-फलाह इंग्लिश स्कूल कौसा, मुंब्रा, अब्दुल्ला पटेल हायस्कुल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, नागसेन नगर आणि ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 31/40 शिमला पार्क या ठिकाणाचा समावेश करण्यात आला आहे.

या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ध्वनी प्रदूषणासंबधित तक्रारीकरिता 'तक्रार निवारण यंत्रणा' कार्यन्वित आलेली आहे. तरी नागरिकांनी तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्र. १८००-२२२-१०८, ई मेल rdmc@thanecity.gov.in, व्हॉट्सअप, एसएमएस क्र.७५०६९४६१५५ आणि दूरध्वनी क्र. ०२२-२५३९२३२३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सदर माध्यमामार्फत प्राप्त होणाऱ्या तक्रारी ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात स्विकारून संबंधित सक्षम प्राधिकारी याच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. ध्वनी प्रदुषणाकरिता स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक व्यवस्थेकरिता वाहतूक पोलीस शाखा आणि मंडपासंदर्भात संबंधित प्रभाग, सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी यांचेमार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच या सर्व यंत्रणेवर ठाणे महापलिकेस प्राप्त होणा-या तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशील ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नियमितपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Intro:
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 26 ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित

नागरिकांनी ध्वनी पातळीचे उल्लंघन करू नये महापालिकेचे आवाहनBody:

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 26 ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी नागरिकांनी ध्वनी पातळीचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या वर्गीकरणानूसार महापालिका क्षेत्रातील एकूण २६ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. सदर ठिकाणाभोवती १०० मीटर अंतरापर्यंत शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. नागरिकांनी या सर्व ठिकाणी ध्वनी पातळीचे पालन करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

यामध्ये विद्या प्रसारक मंडळाचे जोशी-बेडेकर महाविद्यालय, एम.एच.मराठी हायस्कुल शिवाजी पथ, नौपाडा, सेट जॉन बाप्टिस्ट हायस्कुल, जांभळी नाका, ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय कोर्ट नाका, जिल्हा सामान्य रूग्णालय,उथळसर, कामगार रुग्णालय वागळे इस्टेट, ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय,परबवाडी, बेथनी हॉस्पिटल पोखरण रोड नं.२, ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल्स लि. पूर्व द्रुतगती महामार्ग, लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल,वर्तकनगर, वसंत विहार इंग्लिश हायस्कुल,वसंत विहार, सिंघानिया स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज पोखरण रोड नं.१, डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल तत्वज्ञान विद्यापीठासमोर, ज्ञानोदय माध्यमिक हिंदी विद्यालय सावरकर नगर, भारतरत्न इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय,सावरकर नगर, वेदांत हॉस्पिटल ओवळा, माजिवडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मराठी/हिंदी/इंग्लिश हायस्कुल,माजिवडा, न्यू हॉरिझोन स्कॉलर्स स्कूल,कावेसर, सेंट झेवियर्स इंग्लिश माध्यमिक विद्यालय,पातलीपाडा, हिरानंदानी फाऊंडेशन स्कुल हिरानंदानी इस्टेट, सफायर हॉस्पिटल कावेरी हाईट,खारेगाव, ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, जनविकास संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल,कळवा, अल-नदी-उल-फलाह इंग्लिश स्कूल कौसा,मुंब्रा, अब्दुल्ला पटेल हायस्कुल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, नागसेन नगर आणि ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 31/40 शिमला पार्क या ठिकाणाचा समावेश करण्यात आला आहे.

या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ध्वनी प्रदूषणासंबधित तक्रारीकरिता 'तक्रार निवारण यंत्रणा' कार्यन्वित आलेली आहे. तरी नागरिकांनी तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्र. १८००-२२२-१०८, ई मेल rdmc@thanecity.gov.in, व्हाटप,एसएमएस क्र.७५०६९४६१५५ आणि दूरध्वनी क्र. ०२२-२५३९२३२३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

         सदर माध्यमामार्फत प्राप्त होणा-या तक्रारी ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात स्वीकारून संबंधित सक्षम प्राधिकारी याच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. ध्वनी प्रदुषणाकरिता स्थानिक पोलीस स्टेशन, वाहतूक व्यवस्थेकरिता वाहतूक पोलीस शाखा आणि मंडपासंदर्भात संबंधित प्रभाग, सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी यांचेमार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच या सर्व यंत्रणेवर ठाणे महापलिकेस प्राप्त होणा-या तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशील ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नियमितपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.