ETV Bharat / state

Thane Corona Update : ठाणे जिल्हा ; जिल्ह्यात आढळले केवळ ९ रुग्ण... - ठाणे कोरोना अपडेट

मुंबई नंतर ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा सुरुवातीला प्रकोप पाहता आतापर्यंत ७ लाख ४७ हजार ३२३ कोरोना रुग्णांची नोंद (Thane Corona Update) झाली असून त्यापैकी आतापर्यत ११ हजार ९६७ रुग्णांचा मृत्यू (Death due to Corona) झाला. Latest news from Thane

Thane Corona Update
कोरोना मुक्तीच्या मार्गावर
author img

By

Published : Nov 30, 2022, 10:53 PM IST

ठाणे : मुंबई नंतर ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा सुरुवातीला प्रकोप पाहता आतापर्यंत ७ लाख ४७ हजार ३२३ कोरोना रुग्णांची नोंद (Thane Corona Update) झाली असून त्यापैकी आतापर्यत ११ हजार ९६७ रुग्णांचा मृत्यू (Death due to Corona) झाला. तर ७ लाख ३६ हजार ०५३ रुग्ण बरे (Corona free patients) झाले. आजच्या दिवसात संपर्ण जिल्ह्यात केवळ ९ रुग्ण आढळून आले आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदा रुग्णांची संख्या एक अंकीवर आल्याने ठाणे जिल्हा कोरोना मुक्तीच्या मार्गावर (Thane district on road to Corona freedom) असल्याचे दिसून येत आहे. Latest news from Thane

या भागात एकही कोरोना रुग्ण नाही : आज आढळून आलेले ९ रुग्णांपैकी ४ रुग्ण ठाणे महापालीका हद्दीत तर ५ रुग्ण नवी मुंबई महापालिका हद्दीत रुग्ण असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी - निजामपूर, या चार महापालिका हद्दीत आज एकही रुग्ण आढळून आला नाही. शिवाय बदलापूर - कुळगाव आणि अंबरनाथ नगर परिषद हद्दीतही एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. तसेच ग्रामीण भागातील ५ तालुक्यातही रुग्ण संख्या शून्य असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र सध्याच्या घडीला संपर्ण जिल्ह्यात केवळ ६२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.