ETV Bharat / state

ठाण्यातील रुग्णालयात टीबीची औषधे नसल्याने रुग्ण धडकले महासभेत - thane

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली टीबीचे रुग्ण सभागृहात जाऊन धडकले आणि त्यांनी आयुक्तांकडे औषधे पुरविण्याची मागणी केली. आयुक्तांनी येत्या दोन दिवसांत औषधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

ठाण्यातील रुग्णालयात टीबीची औषधी नसल्याने रुग्ण धडकले महासभेत
author img

By

Published : Jul 20, 2019, 8:35 AM IST

ठाणे - क्षयरोग (टीबी) वेळीच औषधे मिळाले नाहीत जीवघेणाही ठरू शकतो. या रोगाची औषधे स्थानिक पातळीवरच खरेदी करावीत, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या असतानाही ठाणे महापालिकेने निधी अभावी ही औषधे खरेदी केलेली नाहीत. परिणामी रुग्णांचे हाल होत आहेत. यामुळे ही औषधे लवकरात लवकर उपलब्ध करावीत, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांनी शुक्रवारी रुग्णांना घेऊन थेट महासभाच गाठली.

ठाण्यातील रुग्णालयात टीबीची औषधी नसल्याने रुग्ण धडकले महासभेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे रुग्ण सभागृहात जाऊन धडकले आणि त्यांनी आयुक्तांकडे औषधे पुरविण्याची मागणी केली. आयुक्तांनी येत्या दोन दिवसांत औषधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

Intro:क्षयरुग्णांसह शानू पठाण धडकले महासभेवर.. औषधे पुरवण्याची केली मागणी... Body:
क्षयरोग म्हणजे TB हा रोग औषधे मिळाली नाहीत तर जीवघेणा ठरू शकतो. स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले astana देखील ठाणे महापालिकेने निधी अभावी ही औषधं खरेदी केली नाही त्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा जीवघेण्या रोगावर ठाणे महापालिकेने औषधे पुरविणे बंद केल्याने रुग्णांच्या जीवावर बेतले आहे याने संतप्त झालेल्या ncp नगरसेवक शानू पठाण यांनी या रुग्णांना सोबत घेऊन थेट महासभा गाठली. राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या रुगणांनी थेट सभागृहात जाऊन औषधे पुरविण्याची मागणी आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी येत्या दोन दिवसात औषधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
Byte शानु पठाण राष्ट्रवादी नगरसेवक
2 नागरिकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.