ETV Bharat / state

भाजपचे संकल्पपत्र म्हणजे गाजरांचा पाऊस; सुप्रिया सुळेंचा निशाणा - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे

भाजपचे संकल्पपत्र म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली.

सुप्रिया सुळे
author img

By

Published : Oct 16, 2019, 12:56 PM IST

Updated : Oct 16, 2019, 1:47 PM IST

ठाणे - भाजपचे संकल्पपत्र म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली. महाराष्ट्रात आम्हाला विरोधकच नाहीत असे मुख्यमंत्री सांगत आहेत. मग दिल्लीवरुन मॉनिटर कशाला बोलावले, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

भाजपचे संकल्पपत्र म्हणजे गाजरांचा पाऊस - सुप्रिया सुळे

हेही वाचा - राज्याची स्वतःची पीक विमा कंपनी काढणार - उद्धव ठाकरे

हेही वाचा - मोदी हे आंतरराष्ट्रीय पंतप्रधान; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश तरे यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपच्या संकल्पपत्राची खिल्ली उडवली. भाजपने संकल्पपत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे नमूद केले. मात्र, प्रत्यक्षात आपण ही मागणी गेल्या दोन-तीन वर्षांपासून लोकसभेत करत असल्याचे सुळेंनी सांगितले. विशेष म्हणजे त्यावेळीही भाजपचे सरकार होते. मग निवडणुका आल्यावरच भाजपवाल्यांना भारतरत्न का आठवला? असा खोचक सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

Intro:kit 319

Body:भाजपचं संकल्पपत्र म्हणजे गाजराचा पाऊस ,, खासदार सुप्रिया सुळे

ठाणे : भाजपचा संकल्पनामा म्हणजे निवड गाजराचा पाऊस असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी कल्याणात केली , सुप्रिया सुळे ह्या कल्याण पूर्व तील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश तरे यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या , त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपच्या संकल्पनाम्याची खिल्ली उडवली,
खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाले की , महाराष्ट्रात विरोधकच नाही आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, असं मुख्यमंत्री बोलत आहे, मग मुख्यमंत्री दिल्लीवरून महाराष्ट्रात मॉनिटर कशाला बोलावले, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला.
दरम्यान, भाजपच संकल्पपत्र मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे नमूद केले. मात्र प्रत्यक्षात आपण हिच मागणी गेल्या दोन-तीन वर्षापासून लोकसभेत करत असल्याचेही त्यांनी सांगितले, विशेष म्हणजे त्यावेळीही भाजपचे सरकार होतं, मग निवडणुका आल्यावरच भाजपवाल्याना भारतरत्न का आठवला ? असा खोचक सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला,

Conclusion:ncp
Last Updated : Oct 16, 2019, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.