ETV Bharat / state

Son-in-Law Raped on Mother-in-Law : २७ वर्षीय जावयाचा ४५ वर्षीय सासूवर बलात्कार - Son-in-Law Raped on Mother-in-Law

उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ वर्षीय जावयाने ४५ सासूवर बलात्कार ( Son-in-Law Raped on Mother-in-Law ) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी जावयावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Son-in-Law Raped on Mother-in-Law
२७ वर्षीय जावयाचा ४५ वर्षीय सासूवर बलात्कार
author img

By

Published : Dec 3, 2021, 6:00 PM IST

ठाणे - २७ वर्षीय जावयाने ४५ सासूवर बलात्कार ( Son-in-Law Raped on Mother-in-Law ) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात आरोपी जावयावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच जावायी फरार झाला असून पोलीस पथक त्याच्या शोधात रवाना झाले आहे.

विविहपूर्वीपासूनच सासू भरली होती जावयाच्या मनात -

पीडित सासू हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तर आरोपी जावायीही उल्हासनगरमध्येच राहतो. त्यातच आरोपी जावायाचे विवाहापूर्वीपासून पीडित सासूवर प्रेम होते. त्यामुळे सासूसोबत तर लग्न करू शकत नव्हता. त्यामुळे आरोपीने पीडित सासूच्या मुलीला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर पीडित सासूच्या मुलीशी सोबत २०१८ साली विवाह केला. त्यांनतर काही महिन्याने पीडित सासू व जावयामध्ये प्रेमसंबंध अधिक वाढले होते. त्यातच गेल्या काही महिन्यापासून पीडित सासू सोबत गोडगोड बोलून आरोपीने शारीरिक संबध प्रस्थापित केले. त्यानंतर सासू व जावयामध्ये काही तरी घडत असल्याची कुणकुण घरांच्याना लागली होती. त्यामुळेच पीडित सासू व जावयाचे शारीरिक संबध असल्याचे बिंग फुटले. आणि सासूने जावायाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आता ठाणे पोलीस आरोपी जावयाचा शोध घेत आहे.

हेही वाचा - Brother Sexually Abused Minor Sister : 'भैयाने गंदा काम किया'; युट्युबवरील व्हिडिओ पाहून बहिणीवर लैंगिक अत्याचार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.