ETV Bharat / state

आमदार आशिष शेलारांच्या फोटोला शिवसैनिकांनी चपलेने बदडले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता एकेरी उल्लेख केला होता. त्या वक्तव्याचा निषेध नोंदवत डोंबिवलीत शिवसैनिकांनी शेलार यांच्या फोटोला जोडे मारण्यासह त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

डोंबिवलीत शिवसैनिकांचे ‘जोडे मारो’ आंदोलन
डोंबिवलीत शिवसैनिकांचे ‘जोडे मारो’ आंदोलन
author img

By

Published : Feb 4, 2020, 2:01 PM IST

ठाणे - डोंबिवलीत भाजप आमदार आशिष शेलारांच्या फोटोला शिवसैनिकांनी चपलेने बदडत ‘जोडे मारो’ आंदोलन केले. नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.

आंदोलनात बाळासाहेबांचे रेखाचित्र
आंदोलनात बाळासाहेबांचे रेखाचित्र

‘नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात लागू होणार नाही’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी तसेच आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज(मंगळवार) डोंबिवलीत हे आंदोलन केले.

डोंबिवलीत शिवसैनिकांचे ‘जोडे मारो’ आंदोलन

हेही वाचा - ठाण्यात 'एलआयसी' कर्मचाऱ्यांची निदर्शने, केंद्र सरकारच्या ठरावाचा निषेध

यावेळी शेलार यांच्या फोटोला जोडे मारण्यासह त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सोबतच शेलार यांची बुद्धी गुडघ्यात गेली असून ते महाराष्ट्रात जिथे-जिथे जातील तिकडे त्यांना 'शिवसेना स्टाईल'ने उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - ठाण्यात उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे 'मैदान बचाव' आंदोलन

Intro:kit 319Body:आमदार आशिष शेलारांच्या फोटोला शिवसैनिकांनी चप्पलेने बदडले

ठाणे : डोंबिवलीत भाजप आमदार आशिष शेलारांच्या फोटोला शिवसैनिकांनी चप्पलेने बदडत ‘जोडेमारो’ आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.
‘नागरिकत्व कायदा लागू महाराष्ट्रात होणार नाही’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार यांची जीभ घसरली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी तसेच असंसदीय भाषेत टिका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज डोंबिवलीत हे आंदोलन केले.
आशिष शेलार यांच्या फोटोला जोडे मारण्यासह त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तर आशिष शेलार यांची बुद्धी गुडघ्यामध्ये गेली असून शेलार महाराष्ट्रात जिथे जिथे जातील तिकडे त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमूख भाऊ चौधरी यांनी यावेळी दिला
बाईट - नाशिक जिल्हा संपर्कप्रमूख भाऊ चौधरी . (मराठी , हिंदी )

Conclusion:dombiwali
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.