ठाणे - मुंब्रा येथील ठाकूर पाडा जवळ 8 मजली स्वास्तिक इमारतीतील 40 खोल्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सील करण्यात आलेले आहे. इमारतीच्या गेट समोर नाल्याच्या बाजूला भगदाड पडल्यामुळे स्वास्तिक इमारत धोकादायक परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आले आहे. सुदैवाने तेथे कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलिस ,आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल दाखल झाले आहेत.
ठाण्यातील स्वस्तिक इमारतीतीला पडले भगदाड; खोल्या केल्या चार दिवसांसाठी बंद - ठाण्यातील घटना
ठाणे - मुंब्रा येथील ठाकूर पाडा जवळ 8 मजली स्वास्तिक इमारतीतील 40 खोल्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सील करण्यात आलेले आहे. इमारतीच्या गेट समोर नाल्याच्या बाजूला भगदाड पडल्यामुळे स्वास्तिक इमारत धोकादायक परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आले आहे. काढण्यात आलेले आहे.घटनास्थळी पोलिस ,आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल दाखल.
![ठाण्यातील स्वस्तिक इमारतीतीला पडले भगदाड; खोल्या केल्या चार दिवसांसाठी बंद खोल्या चार दिवसांसाठी बंद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12584558-1080-12584558-1627359331223.jpg?imwidth=3840)
खोल्या चार दिवसांसाठी बंद
ठाणे - मुंब्रा येथील ठाकूर पाडा जवळ 8 मजली स्वास्तिक इमारतीतील 40 खोल्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सील करण्यात आलेले आहे. इमारतीच्या गेट समोर नाल्याच्या बाजूला भगदाड पडल्यामुळे स्वास्तिक इमारत धोकादायक परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आले आहे. सुदैवाने तेथे कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलिस ,आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल दाखल झाले आहेत.
स्वस्तीक इमारतीत चोर दिवसांसाठी बंद
स्वस्तीक इमारतीत चोर दिवसांसाठी बंद
Last Updated : Jul 27, 2021, 10:05 AM IST