ETV Bharat / state

CIDCO Registration सिडकोच्या 7849 घरांसाठी नोंदणी सुरू; असे करा ऑनलाईन अर्ज - सिडको ऑनलाईन घरे

सिडकोने जाहीर केलेली ही घरे ( CIDCO home in New Mumbai ) उलवे नोडमधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व या भागात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हा प्रकल्प ‘परिवहन केंद्रित विकास’ या संकल्पनेवर आधारित असून ट्रान्सहार्बर रोड जवळ हा प्रकल्प तयार होणार आहे.

सिडको
सिडको
author img

By

Published : Oct 25, 2022, 10:57 AM IST

नवी मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोकडून घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. आजपासून नोंदणी ( CIDCO online home application ) सुरू झाली आहे. स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांची दिवाळी सिडकोने आणखीनच गोड केली आहे. सिडकोने 7849 घरांसाठी सोडत ( Registration for 7849 house ) जाहीर केली आहे.

सिडकोने जाहीर केलेली ही घरे ( CIDCO home in New Mumbai ) उलवे नोडमधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व या भागात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हा प्रकल्प ‘परिवहन केंद्रित विकास’ या संकल्पनेवर आधारित असून ट्रान्सहार्बर रोड जवळ हा प्रकल्प तयार होणार आहे. दरम्यान या घरांच्या लॉटरीसाठी इच्छुकांना आजपासून 22 डिसेंबर 2022 पर्यंत हाऊस लॉटरीमध्ये ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

असा करता येईल अर्ज अर्जाचे शुल्क भरण्यासाठी 23 डिसेंबर 2022 पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. lottery.cidcoindia.com या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हांला ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच अर्ज सादर करण्यासाठी 28 ऑक्टोबर ते 23 जानेवारी पर्यंतचा वेळ असणार आहे. 19 जानेवारी 2023 ला सिडकोच्या या घरांसाठीचा निकाल जाहीर होईल. दरम्यान सिडकोने ऑगस्ट 2022 मध्ये काढलेल्या 4 हजार 158 घरांच्या नोंदणीसाठी 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.