ETV Bharat / state

Vegetables Rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या झाल्या स्वस्त ; पाहा काय आहेत आजचे दर - भाज्यांचे दर

भाजीपाला हा दैनंदिन जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. भाजीपाल्याच्या किमती दररोज बदलत राहतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत, ते जाणून घेऊ (Vegetables Rate Today in APMC Market) या.

Vegetables Rate Today
भाजीपाल्याचे दर
author img

By

Published : Dec 5, 2022, 6:42 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे सर्वच फळ भाज्यांचे दर दीड ते दोन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. पालक मेथी कोथिंबीर कांदापात या भाज्यांचे दर २०० ते ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. आवक अधिक झाल्यामुळे सर्वच भाज्या स्वस्त झाल्या आहेत.या शिवाय परराज्यातील भाजीपाला उपलब्ध होत आहेत, त्यामुळे भाज्यांचे दर चांगलेच घसरले (Vegetables Rate Today) आहेत.

Vegetables Rate Today
भाजीपाल्याचे दर

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २३०० रुपये ते २५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १४०० रुपये ते १८०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे ५०० रुपये ते ६०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते ३००० रुपये, गवार प्रति १००किलोप्रमाणे रुपये ३७०० ते ४४००रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे १७०० ते २००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये दर (vegetables Rate Today in APMC Market) आहेत.

ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते २०००रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २५००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ६५०० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते २५०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ४००० रुपये ते ४४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते १८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये दर ( APMC Market Navi Mumbai) आहेत.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४००रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४००रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २२०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये दर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.