ETV Bharat / state

गणेशोत्सवाला पावसाचा फटका; मंडपामध्ये शिरले पाणी

author img

By

Published : Sep 4, 2019, 7:23 PM IST

2 वर्षापूर्वी पाणी 2 फुटावर आल्यामुळे मंडळाने यंदा 4 ते 5 फूट उंचीवर स्टेज बांधला आहे. तरीसुद्धा या ठिकाणी दीड ते 2 फूट पाणी आल्यामुळे गणेशोत्सव मंडळांना नाहक त्रास होत आहे.

गणेशोत्सवाला पावसाचा फटका

ठाणे - गेल्या 3 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने ठाणे शहराला चांगलेच झोडपून काढले आहे. पावसामुळे शहरात ठिक-ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तसेच पावसामुळे ठाण्यातील श्रीरंग वृंदावन सोसायटीतही पाणी साचले आहे. त्यामुळे वृंदावन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.

गणेशोत्सव मंडपामध्ये शिरले पावसाचे पाणी

2 वर्षापूर्वी पाणी 2 फुटावर आल्यामुळे मंडळाने यंदा 4 ते 5 फूटवर स्टेज बांधला आहे. तरीसुद्धा या ठिकाणी दीड ते 2 फूट पाणी आल्यामुळे गणेशोत्सव मंडळांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सदर भागात दरवर्षी पाऊस पडला की पाणी साचते, तरी देखील पालिका प्रशासन यावर कोणताही तोडगा काढत नसल्याची तक्रार स्थानिकांनी आणि मंडळ पदाधिकारी केली आहे.

Intro:ठाण्यात गणेश मंडपात घुसले पावसाचे पाणीBody: सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसाने ठाणे शहराला चांगलेच झोडपून काढले आहे त्या पावसाचा फटका ठाणे शहरात सखोल भागातील इमारती आणि रस्त्यावर पाणी साचले चित्र पाहायला मिळाले त्यातच ठाण्यातील श्रीरंग वृंदावन सोसायटी या भागात देखील गुडघाभर पाणी असलेले चित्र दिसत होते वृंदावन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे गेल्या दोन वर्षापूर्वी दोन फुटाच्या वर पाणी आल्यामुळे सदरची गणरायाची मूर्ती मंडळाने यंदा चार ते पाच फूट वरती स्टेज बांधण्यात आलेला आहे तरीसुद्धा देखील या ठिकाणी दीड ते दोन फूट पाणी आल्यामुळे त्याचा नाहक त्रास गणेशोत्सव मंडळांना देखील बसला आहे महापालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच ह्या भागात दरवर्षी पाऊस पडला की पाणी असल्याचे चित्र दिसून देखील पालिका प्रशासन यावर कोणताही तोडगा काढत नसल्याचं स्थानिक आणि मंडळ पदाधिकारी यांनी सांगितले आहे

Byte
वृंदावन गणेशोत्सव मंडळ
सुमित सुर्वे ( अध्यक्ष )
चंद्रहास तावडे ( सामाजिक कार्यकर्ते )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.