ETV Bharat / state

Ramdev Baba : अहो! सांगा राया सांगा 'मी' कशी दिसते!! ठाण्यात रामदेव बाबांविरोधात लागले पोस्टर

ठाण्यात रामदेव बाबांचे महिलेच्या वेशात पोस्टर ( Poster of Ramdev Baba disguised as a woman ) लागले आहे. रामदेव बाबा ( Ramdev Baba ) यांनी काही दिवसापूर्वी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य ( Controversial statement of Yoga guru Baba Ramdev ) केले होते.

Ramdev Baba
Ramdev Baba
author img

By

Published : Nov 27, 2022, 7:16 PM IST

Updated : Nov 27, 2022, 8:05 PM IST

ठाणे - योगगुरू बाबा रामदेव ( Yoga guru Baba Ramdev ) यांनी दोन दिवसांपूर्वी ठाण्यात झालेल्या योग शिबिरात महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे ( Controversial statement of Yoga guru Baba Ramdev ) पडसाद राज्यात सर्वत्र दिसून आले.

ठाण्यात रामदेव बाबांचे महिलेच्या वेशात लागले पोस्टर

रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - रामदेव बाबा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल ( Demand to file molestation case against Ramdev Baba ) व्हावा अशी मागणी देखील काही ठिकाणाहून करण्यात आली. मात्र रामदेव बाबा यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल न केल्याने ठाण्यातील कॅटबरी सिग्नल या ठिकाणी रामदेव बाबा यांचा निषेध ( Ramdev Baba protest in Thane ) व्यक्त करण्यासाठी लक्षवेधि पोस्टर लावण्यात आला आहे.

रामदेव बाबाच्या अडचणीत वाढ - महिलांच्या बाबत केलेले वादग्रस्त विधान आता रामदेव बाबांना अडचणीत आणत आहे. रिपब्लिकन इंडियाचे ऍड. दिपक गायकवाड यांच्या वतीने हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये बाबा रामदेव यांना महिलांच्या सलवार कुर्त्यावर दाखवण्यात आले आहे. तसेच या पोस्टरवर जाहीर निषेध, निषेध, निषेध... अहो! सांगा राया सांगा "मी" कशी दिसते! असा मजकूर लिहिण्यात आला आहे. सध्या हे पोस्टर ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे.

Last Updated : Nov 27, 2022, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.