पालघर - पती बाथरूममध्ये पडल्याचा बनाव करून एका महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बोईसर येथे घडली आहे आहे. पोलीस तपासात हा सर्व प्रकार उघड झाला असून याप्रकरणी पत्नी कविता मौर्य हिला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे.
![विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीची हत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-01-wifekillshusband-vis-byte-7204237_21052020115706_2105f_1590042426_680.jpg)