ETV Bharat / state

सावत्र भावाचा अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; नराधमास बेड्या - भावाचा बहिणीवर अत्याचार

ही घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम भावाला ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. अमोल पारधे असे नराधम आरोपीचे नाव आहे,

भावाचा बहिणीवर अत्याचार
author img

By

Published : Nov 12, 2019, 12:29 PM IST

ठाणे - बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सावत्र नराधम भावाने अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केला. या अत्याचारामुळे अल्पवयीन पीडितेने अपत्याला जन्म दिल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

सावत्र भावाचा अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

हेही वाचा - आसनगावजवळ कार आणि गॅस टँकरमध्ये भीषण अपघात; २ जण जागीच ठार, २ गंभीर

ही घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम भावाला ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. अमोल पारधे असे नराधम आरोपीचे नाव आहे,

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधमाची पत्नी माहेरी तर, आई कामावर गेली होती. त्यानंतर हा नराधम पीडितेवर बळजबरीने वारंवार अत्याचार करत होता. या अत्याचारामुळे अल्पवयीन पीडिता गरोदर राहिल्याने तिला गावी सोडले आणि त्या ठिकाणी तिने अपत्याला जन्म दिला. मात्र, या प्रकाराचे गावातच बिंग फुटल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकानी पीडितेला घेऊन विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रसंगाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून नराधमावर विठ्ठलवाडी पोलिसांनी 376(2), 376 (2)(फ), 376(आय) 376(2)( जे ), 376 (2)(एन) सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम भावाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन साळवे करत आहेत.

Intro:kit 319

Body:बहिणी भावाच्या नात्याला काळिमा; नराधम सावत्र भावाचा अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

ठाणे : बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सावत्र नराधम भावाने अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केला. या अत्याचारामुळे अल्पवयीन पीडितेने अपत्याला जन्म दिल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 4 परिसरातील आळेशे गावात घडली आहे, याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम भावाला ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. अमोल पारधे असे नराधम आरोपीचे नाव आहे,

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नराधमाची पत्नी माहेरी तर आई कामावर गेल्यानंतर हा नराधम पीडितेवर बळजबरीने वारंवार अत्याचार करीत होता , या अत्याचारामुळे अल्पवयीन पीडिता गरोदर राहिल्याने तिला गावी सोडले आणि त्या ठिकाणी तिने अपत्याला जन्म दिला. मात्र या प्रकाराचे गावातच बिंग फुटल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकानी पीडितेला घेऊन विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडितेवर गुदरलेल्या प्रसंगाची कथन केले. त्यानंतर पीडित मुलीच्या जबानी वरून नराधमावर विठ्ठलवाडी पोलिसांनी 376(2), 376 (2)(फ), 376(आय) 376(2)( जे ), 376 (2)(एन) सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम भावाला बेड्या ठोकले आहे त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन साळवे करीत आहे.

Conclusion:उल्हासनगर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.