ETV Bharat / state

मुंबई- नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेत पादचारी ठार - Mumbai nashik highway

मृत परशुराम हे कामावर जाण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील हायवेदिवे येथे आज सायंकाळच्या सुमारास रस्ता ओलांडत होते. त्याच सुमाराला असताना मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने जोरदार ठोकर दिली. या अपघातात परशुराम हे जागीच ठार झाले आहे.

Pedestrian killed in road accident on Mumbai nashik highway Thane
मुंबई- नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडताना टेंपोच्या धडकेत पादचारी ठार
author img

By

Published : Dec 15, 2019, 1:41 AM IST

ठाणे - मुंबई नाशिक महामार्गावरील हायवे दिवे येथे भरधाव टेंपोच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. परशुराम कचेर भोईर (६५ रा. हायवेदिवे) असे अपघातात ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.

मृत परशुराम हे कामावर जाण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील हायवेदिवे येथे आज सायंकाळच्या सुमारास रस्ता ओलांडत होते. त्याच सुमाराला असताना मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने जोरदार ठोकर दिली. या अपघातात परशुराम हे जागीच ठार झाले आहे.

या अपघात प्रकरणी टेंम्पोने चालक विनोदकुमार विजयकुमार नायक ( रा.मानखुर्द, मुंबई ) याच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पराग भाट करीत आहे.

Intro:kit 319Body: मुंबई- नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडताना टेंपोच्या धडकेत पादचारी ठार

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील हायवेदिवे येथे भरधाव टेंपोच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. परशुराम कचेर भोईर ( ६५ रा.हायवेदिवे ) असे अपघातात ठार झालेल्या पादचाऱ्याचे नांव आहे.

मृत परशुराम हे कामावर जाण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील हायवेदिवे येथे आज सायंकाळच्या सुमारास रस्ता ओलांडत होते. त्याच सुमाराला असताना मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या टेंपोने जोरदार ठोकर दिली. या अपघातात परशुराम हे जागीच ठार झाले आहे.

या अपघात प्रकरणी टेंपो चालक विनोदकुमार विजयकुमार नायक ( रा.मानखुर्द ,मुंबई ) याच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पराग भाट करीत आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.