ETV Bharat / state

नववर्षाचे उत्साहात स्वागत; नवी मुंबईकरांचा जल्लोष - नवी मुंबई न्यूज

येथील प्रत्येक मॉलमध्ये ख्रिसमसपासूनच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठीही संगीत कार्यक्रम व इतर उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

new year
2020 चे नवी मुंबईत जल्लोषात स्वागत...
author img

By

Published : Jan 1, 2020, 10:13 AM IST

Updated : Jan 1, 2020, 5:22 PM IST

नवी मुंबई - नववर्षाचे स्वागत नवी मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात केले. मावळत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरांमधील हॉटेल्सच्या बाहेर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. परिसरामधील वृक्षही रोषणाईने उजळले होते. येथील प्रत्येक मॉलमध्ये ख्रिसमसपासूनच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठीही संगीत कार्यक्रम व इतर उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

नववर्षाचे उत्साहात स्वागत; नवी मुंबईकरांचा जल्लोष

हेही वाचा - मुंबईत परदेशी पाहुण्यांनी केले नववर्षाचे स्वागत

प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या मध्यरात्री ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच रोडवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रमुख रोडवर बंदोबस्त वाढवला होता. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयालाही रोषणाई करण्यात आली आहे.

दरम्यान, 1 जानेवारी हा नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्धापनदिन असल्यामुळे पामबीच रोडवरील मुख्यालयाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यावर्षीही मोठया प्रमाणात नवी मुंबईकरांनी पालिका मुख्यालयासमोर गर्दी करत नववर्षाचे स्वागत केले.

Intro:2020 चे नवी मुंबईत जल्लोषात स्वागत...
नवी मुंबई महानगरपालिकेला आकर्षक विद्युत रोषणाई..

नवी मुंबई महानगरपालिका परिसरात नागरिकांची गर्दी

नवी मुंबई:

नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर जल्लोषात तयार झाले. मावळत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरांमधील हॉटेल्सच्या बाहेर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. परिसरामधील वृक्षही रोषणाईने उजळत आहेत. . नवी मुंबईमध्ये मॉल संस्कृती वाढली आहे. प्रत्येक मॉलमध्ये ख्रिसमसपासूनच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात होते. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्तही संगीत कार्यक्रम व इतर उपक्रम आयोजित करून जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. . गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून सहकुटुंबासह नवीन वर्षाचा जल्लोष करण्यात आला आहे.
प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या मध्यरात्री ठाणे-बेलापूर रोड, सायन- पनवेल महामार्ग, पामबीच रोडवर चक्काजाम होत असते. वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रमुख रोडवर बंदोबस्त वाढविला आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास रोषणाई करण्यात आली असून
1 जानेवारी हा नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्धापनदिन असल्यामुळे पामबीच रोडवरही मुख्यालयाला आकर्षित रोषणाई करण्यात आली आहे. प्रत्येक हजारांपेक्षा जास्त नवी मुंबईकर नवीन वर्षाचे स्वागताठी मुख्यालयाबाहेर गर्दी करतात. यावर्षीही मोठया प्रमाणात नवी मुंबईकरांनी पालिका मुख्यलयासमोर गर्दी केली होती.Body:.Conclusion:.
Last Updated : Jan 1, 2020, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.