ETV Bharat / state

मुंब्र्यात मुशायऱ्याचे आयोजन; जितेंद्र आव्हाडांसह कन्हैय्या कुमारची उपस्थिती

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली परफेक्ट एज्युकेश ट्रस्टच्या वतीने 'कुल हिंद' मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कन्हैय्या कुमार उपस्थित होते.

mushayara in thane
मुंब्र्यात मुशायऱ्याचे आयोजन; जितेंद्र आव्हाडांसह कन्हैय्या कुमारची उपस्थिती
author img

By

Published : Jan 28, 2020, 9:47 AM IST

ठाणे - मुंब्रा येथील मित्तल ग्राउंडमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली परफेक्ट एज्युकेश ट्रस्टच्या वतीने 'कुल हिंद' मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मुशायऱ्यामध्ये एनसीआर आणि सीएएविरोधातील लढा बुलंद करण्यात आला. देशभरातील कवी-शायर यांनी आपल्या रचना सादर केल्या.

मुंब्र्यात मुशायऱ्याचे आयोजन; जितेंद्र आव्हाडांसह कन्हैय्या कुमारची उपस्थिती

यावेळी कन्हैय्या कुमारसह जामिया आणि जेएनयूमधील विद्यार्थी देखील उपस्थित होते. विविध सामाजिक विषयांना हात घालत समाज प्रबोधन करणाऱ्या नामांकित कलाकरांचे मुशायरे नागरिकांना ऐकायला मिळाले.

Intro:मुंब्रामधे मुशायरा चे आयोजन हजारो नागरिक उपस्थित कन्हिया कुमार जेएन्युच्या विद्यार्थ्यांसह उपस्थितBody: मुंब्रा येथील मित्तल ग्राउंडमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली परफेक्ट एज्युकेश ट्रस्टच्या वतीने कुल हिंद मुशायर्‍याचे आयोजन करण्यात आले होते . या मुशायर्‍यामध्ये एनसीआर आणि सीएएविरोधातील लढा बुलंद करण्यात आला . या मुशायर्‍यामध्ये देशभरातील कवी- शायर आपल्या रचना सादर केली . विशेष म्हणजे, यावेळी कन्हैय्या कुमार यांच्यासह जामिया आणि जेएनयूमधील विद्यार्थीदेखील उपस्थित होते.
या वेळी विविध सामाजिक विषयना हात घालत समाज प्रबोधन करणाऱ्या नामांकित कलकरांचे मुशायरे नागरिकांना ऐकयला मिळाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.