ETV Bharat / state

बुलेट ट्रेनमुळे पालिकेच्या आरक्षणांना बाधा; महासभेत शिवसेना काय घेणार भूमिका? - हेक्टर

भूसंपादनामुळे ठाणे महापालिकेची ट्रिटमेंट प्लॅन्ट, पम्पिंग स्टेशन, महापालिकेची हौसिंगची योजना, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, प्राथमिक शाळा, रुग्णालये अशी विकास आराखडय़ातील विविध आरक्षणे बाधीत होणार आहेत. त्यानुसार, आरक्षणांच्या फेरबदलचा महत्वाचा प्रस्ताव येत्या 19 जूनच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱयांसह प्रकल्पाला विरोध करणारी राष्ट्रवादी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मनसेचे कार्यकर्ते बुलेट ट्रेनच्या कार्यक्रमाला विरोध करताना
author img

By

Published : Jun 15, 2019, 6:02 PM IST

ठाणे - बुलेट ट्रेनच्या मुद्यावरुन राज्य पातळीवर शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला आहे. मात्र, ठाणे महापालिका प्रशासनाने या ट्रेनसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार, आता या बुलेट ट्रेनसाठी दिवा या भागात 19.49 हेक्टर आणि म्हातार्डी येथे स्थानकासाठी 17.13 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे.

मनसेचे कार्यकर्ते बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला विरोध करताना

भूसंपादनामुळे ठाणे महापालिकेची ट्रिटमेंट प्लॅन्ट, पम्पिंग स्टेशन, महापालिकेची हौसिंगची योजना, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, प्राथमिक शाळा, रुग्णालये अशी विकास आराखडय़ातील विविध आरक्षणे बाधीत होणार आहेत. त्यानुसार, आरक्षणांच्या फेरबदलचा महत्वाचा प्रस्ताव येत्या 19 जूनच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱयांसह प्रकल्पाला विरोध करणारी राष्ट्रवादी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावर मनसेने आपला विरोध कायम ठेवला असला तरी पालिकेच्या सभागृहात मनसेचे अस्तित्व नसल्यामुळे मनसेचा विरोध किती अडचणींचा ठरेल याबाबत साशंकता आहे. या संदर्भात ठाणे महानगर पालिकेतील सर्व नगरसेवक आणि नेते बैठक घेऊन या संदर्भात आपली भूमिका ठरवणार आहेत.

बुलेट ट्रेन ही ठाणे महापालिका हद्दीतील शिळ, डावले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी गावातून जाणार आहे. त्यानुसार येथील जागा संपादित करण्याबाबत यापूर्वी आदेश दिलेले आहेत. जागेच्या मोबदल्यात टीडीआर देण्याचेही निश्चित झाले आहे. त्यानुसार मंजुर नकाशात ठाणे महापालिका हद्दीतील आखणीची लांबी ही 11135.00 मीटर एवढी आहे. तर रुंदी 17.50 मीटर धरण्यात आली आहे. यामध्ये काही आरक्षणांना जास्तीचा फटका बसणार आहे. तर, काही आरक्षणांना कमी प्रमाणात फटका बसणार आहे.

प्रस्तावानुसार सेक्टर 10 मधील प्रपोज्ड लोको शेड-2 चे आरक्षणाचे क्षेत्र हे 15.00 हेक्टर आहे. त्यातील 4.06 टक्के आरक्षण बाधीत होणार आहे. तर,10.94 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. तसेच महापालिका प्रायमरी स्कुलचे 0.60 हेक्टर क्षेत्रापैकी 0.072 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार आहे. तर, 0.51 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. रिक्रिएशन ग्राऊंडच्या 1.19 हेक्टर क्षेत्रापैकी 0.41 हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. तर, 0.78 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. बस स्टँड, प्रभाग कार्यालय आणि रुग्णालयासाठी अनुक्रमे 0.28, 2.40 आणि 2.40 हेक्टर क्षेत्रापैकी 0.05, 0.30 आणि 0.03 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार आहे. तर, 0.20, 2.10 आणि 2.37 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे.

दुसरीकडे सेक्टर 11 मधील प्रस्तावित सिव्हरेज ट्रिटमेंट प्लॅन्ट, पम्पिंग स्टेशनचे 0.50 हेक्टरच्या आरक्षणापैकी 0.11 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार आहे. तर, 0.39 हेक्टर आरक्षण शिल्लक राहणार आहे. म्युनिसिपल हौसींगचे 4.25 हेक्टर क्षेत्रपैकी 0.15 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार असून 4.10 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. महाविद्यालयाचे 1.81 हेक्टर क्षेत्रपैकी 0.31 हेक्टर बाधीत होणार असून 1.50 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. तसेच प्रस्तावित क्रिमेटोरीयमचे 1.08 हेक्टर आरक्षणापैकी 0.6 हेक्टर बाधीत होणार आहे. तर, 1.02 हेक्टर शिल्लक राहणार आहे. म्युनिसिपल पर्पजसाठी 0.73 हेक्टर क्षेत्रपैकी 0.51 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार आहे. केवळ 0.22 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार आहे. पोलीस ठाण्याचा 0.39 हेक्टर क्षेत्रापैकी 0.06 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार आहे. तर, 0.33 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे.

Intro:बुलेट ट्रेनमुळे पालिकेच्या अरक्षणांना बाधा
महासभेत आरक्षण बदलण्याचा येणार प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्षBody:

बुलेट ट्रेनच्या मुद्यावरुन राज्य पातळीवर जरी शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला असला तरी, ठाणो महापालिका प्रशासनाने या ट्रेनसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार आता या बुलेट ट्रेनसाठी 19.49 हेक्टर जमीनीचे भुसंपादन आणि म्हातार्डी येथे स्थानकासाठी 17.13 हेक्टर जमीनीचे भुसंपादन केले जाणार आहे. यामध्ये ठाणो महापालिकेची ट्रिटमेंट प्लॅन्ट, पंपीग स्टेशन महापालिकेची हौसिंगची योजना, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, प्रायमरी शाळा, हॉस्पीटल अशी विकास आराखडय़ातील विविध आरक्षणो बाधीत होणार आहे. त्यानुसार या आरक्षणांच्या फेरबदलचा महत्वाचा प्रस्ताव येत्या 19 जूनच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता सत्ताधा:यांसह या प्रकल्पाला विरोध करणारे राष्ट्रवादीची मंडळी काय भुमिका घेणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.या संदर्भात ठाणे महानगर पालिकेतील सर्व नगरसेवक आणि नेते बैठक घेऊन या संदर्भात आपली भूमिका ठरवणार आहेत.
बुलेट ट्रेन ही ठाणो महापालिका हद्दीतील शिळ, डावले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून जाणार आहे. त्यानुसार येथील जागा संपादीत करण्याबाबत यापूर्वी आदेश झालेले आहेत. या जागेच्या मोबदल्यात टीडीआर देण्याचेही निश्चित झाले आहे. त्यानुसार मंजुर नकाशात ठाणो महापालिका हद्दीतील आखणीची लांबी ही 11135. 00 मीटर एवढी आहे. तर रुंदी 17.50 मीटर धरण्यात आली आहे. त्यानुसार 19.49 हेक्टर जमीनीचे भुसंपादन केले जाणार आहे. तसेच म्हातार्डी येथे स्थानक उभारले जाणार असल्याने त्यासाठी 17.13 हेक्टर जमीनीचे भुसंपादन केले जाणार आहे. यामुळे ठाणो महापालिकेची येथील विविध आरक्षणो बाधीत होणार आहेत. यामध्ये काही आरक्षणांना जास्तीचा फटका बसणार असून काही आरक्षणांना कमी प्रमाणात फटका बसणार आहे.
त्यानुसार आता येथील आरक्षणाचा फेरबदलचा प्रस्ताव येत्या महासभेत महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार सेक्टर 10 मधील प्रपोज्ड लोको शेड -2 चे आरक्षणाचे क्षेत्र हे 15.00 हेक्टर असून त्यातील 4.06 टक्के आरक्षण बाधीत होणार आहे. तर 10.94 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. तसेच महापालिका प्रायमरी स्कुलचे 0.60 हेक्टर क्षेत्रपैकी 0.0072 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार असून 0.51 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. तर रिक्रिएशन ग्राऊंडचे 1.19 हेक्टर क्षेत्रपैकी 0.41 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार असून 0.78 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. बस स्टॅंड, प्रभाग कार्यालय आणि हॉस्पीटलच्या अनुक्रमे 0.28, 2.40 आणि 2.40 हेक्टर क्षेत्रपैकी 0.05, 0.30 आणि 0.03 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार असून 0.20, 2.10 आणि 2.37 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे.
दुसरीकडे सेक्टर 11 मधील प्रस्तावित सिव्हरेज ट्रिटमेंट प्लॅन्ट, पंपीग स्टेशनचे 0.50 हेक्टरच्या आरक्षणापैकी 0.11 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार असून 0.39 हेक्टर आरक्षण शिल्लक राहणार आहे. म्युनिसिपल हौसींगचे 4.25 हेक्टर क्षेत्रपैकी 0.15 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार असून 4.10 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. महाविद्यालयाचे 1.81 हेक्टर क्षेत्रपैकी 0.31 हेक्टर बाधीत होणार असून 1.50 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. तसेच प्रस्तावित क्रिमेटोरीयमचे 1.08 हेक्टर आरक्षणापैकी 0.6 हेक्टर बाधीत होणार असून 1.02 हेक्टर शिल्लक राहणार आहे. म्युनिसिपल पर्पजसाठी 0.73 हेक्टर क्षेत्रपैकी 0.51 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार असून केवळ 0.22 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार असून पोलीस स्टेशनच्या 0.39 हेक्टर क्षेत्रपैकी 0.06 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार असून 0.33 हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे.
Walkthrough मनोज देवकर
या विषयावर मनसेने आपला विरोध कायम ठेवला असला तरी पालिकेच्या सभागृहात मनसेचे अस्तित्व नसल्यामुळे मनसेचा विरोध किती अडचणींचा ठरेल याबाबत साशंकता आहे.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.