ETV Bharat / state

विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे; मुख्याध्यापकाला 4 दिवसांची पोलीस कोठडी - bhiwandi taluka police station thane

एका १४ वर्षीय मुलीवर या नराधमाने अश्लील चाळे करून तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला होता. भिवंडी तालुक्यातील शेलार नदीनाका येथील एका हिंदी माध्यमाच्या शाळेत हा संतापजनक प्रकार घडला.

bhiwandi taluka police station, thane
भिवंडी तालुका पोलीस ठाणे
author img

By

Published : Dec 27, 2019, 8:19 PM IST

ठाणे - एका हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा संतापजनक प्रकार शाळेतील मुख्याध्यापकानेच केला आहे. प्रमोद रामदेव नायक (४२) असे या नराधमाचे नाव आहे. येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याला ३० डिसेंबरपर्यंत म्हणजे ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एका १४ वर्षीय मुलीवर या नराधमाने अश्लील चाळे करून तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला होता. भिवंडी तालुक्यातील शेलार नदीनाका येथील एका हिंदी माध्यमाच्या शाळेत हा संतापजनक प्रकार घडला. यानंतर मुख्याधापक प्रमोद नायक याला गुरुवारी संतप्त नागरिक व पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले होते.

हेही वाचा - ८ वर्षीय चिमुकलीचे धाडस; स्त्री भ्रूण हत्येविरोधात सायकलवरून जनजागृती, १२० किमीचा प्रवास

यासंदर्भात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात विकृत मुख्याध्यापकाविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास ३० डिसेंबरपर्यंत अर्थात चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Intro:kit 319Body:विद्यार्थिशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला चार दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे : एका हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन विद्याथीनिशी अश्लील चाळे करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृत मुख्याधापक प्रमोद रामदेव नायक (४२) यास शुक्रवारी ठाणे येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यास ३० डिसेंबरपर्यंत अर्थात चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भिवंडी तालुक्यातील शेलार नदीनाका येथील एका हिंदी माध्यमाच्याशाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन विद्याथीनिशी अश्लील चाळे करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृत मुख्याधापक प्रमोद रामदेव नायक यास गुरुवारी संतप्त नागरिक व पिडीत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी चोप देऊन पोलीसांच्या हवाली केले होते.
भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या विकृत मुख्याध्यपकाविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी या विकृत मुख्याध्यापकास ठाणे येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास ३० डिसेंबरपर्यंत अर्थात चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.