ETV Bharat / state

मनसेच्या आंदोलनात अनेकांनी सहभागी व्हावे - सरदेसाई - मनसे नेते नितीन सरदेसाई

9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मनसेच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केले.

मनसे बैठक
मनसे बैठक
author img

By

Published : Feb 1, 2020, 8:25 AM IST

ठाणे - मनसेचा आझाद मैदानावर 9 फेब्रुवारीला पाकिस्तान, बांगलादेशमधील भारतात येणाऱ्या घुसखोरांविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्यासाठी पूर्वनियोजनसाठी मनसे कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक शुक्रवार (दि. 31 जानेवारी) ठाण्यात घेण्यात आली. मनसेच्या या आंदोलनात अनेकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केले.

मनसेच्या आंदोलनात अनेकांनी सहभागी व्हावे

ठाणेकर मोठ्या संख्यने एकत्रित या आंदोलनात सहभागी होतील यासाठी आम्ही तयारी करत आहोत, असे ठाणे मनसे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - ट्रकने कट मारल्याने दुचाकीला अपघात.. पत्नी ठार, पती व मुलगा गंभीर

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविरोधात या आंदोलनात अधिकाधिक लोकांनी एकत्र यावे. तसेच ज्यांना राज ठाकरे यांचे विचार पटतात त्यांनीही या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. त्यावेळी मनसेच्या नव्या झेंड्यासोबत तिरंगा झेंडा हातात घेऊन सहभाग नोंदविण्याचे आवाहन सरदेसाई यांनी केले. भायखळा ते आझाद मैदान मोर्चा काढण्यासाठी पोलिसांना परवानगी मागत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - दरोडेखोरांनी भर दिवसा घरातून लुटला १ कोटी ८६ लाखांचा ऐवज

Intro:मनसेच्या 9 फेब्रुवरिच्या मोर्चा साठी ठाण्यात मेळावाBody:आज ठाण्यात मनसेचा आझाद मैदानावर 9 फेब्रुवारीला पाकिस्तान, बांगलादेशमधील भारतात घुसखोरांच्या विरोधात आंदोलन पुकारलं असताना त्यासाठी पूर्वनियोजनसाठी मनसे कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये आंदोलनात मनसे सोबत इतर राज ठाकरे यांच्या भूमिका माननारे लोकांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं अस आवाहन मनसे नेते नितीन सरदेसाई कडून करण्यात आलं. तर ठाणेकर मोठ्या संख्यने एकत्रित या आंदोलनात सहभागी होतील यासाठी आम्ही तयारी करत आहोत असे ठाणे मनसे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले
पाकिस्तान बांगलादेशी घुसखोरांनाविरोधात या आंदोलनात अधिकाधिक लोकांनी एकत्र यावे यासाठी आज ठाण्यात ही बैठक घेतली राज ठाकरे यांच्या विचाराशी जे जे सहमत असतील ते व्यक्ती, ग्रुप संघटना या आंदोलनात सहभागी होऊ शकतात. त्यासाठी मनसे नव्या झेंड्यासोबत तुम्ही तिरंगा झेंडा हातात घेऊन सुद्धा आमच्या मोर्चात सामील होण्याचे मी आवाहन करतो.आम्ही अजूनही भायखळा ते आझाद मैदान हे आंदोलन काढता यावं यासाठी आग्रही असून अजूनही पोलिसांसोबत परवानगी साठी बोलणी सुरू आहे
गर्दीचं उत्तर आता मनसे गर्दीने देणार आहे त्यामुळे हे आंदोलन आता मनसे आधीच्या आंदोलनसारख मोठं करण्यासाठी पूर्णपणे तयारीनिशी एकत्र करत आहोतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.