ETV Bharat / state

दमदार पाऊस ! ठाणे तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद, तर सर्वात कमी मुरबाडमध्ये - ठाणे

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात बरसत असलेल्या मुसळधार पावसाची सर्वाधिक नोंद ठाणे तालुक्यात तर सर्वात कमी पावसाची नोंद मुरबाड तालुक्यात झाली आहे.

दमदार पाऊस ! ठाणे तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद, तर सर्वात कमी मुरबाडमध्ये
author img

By

Published : Jun 30, 2019, 5:07 PM IST

ठाणे - गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात बरसत असलेल्या मुसळधार पावसाची सर्वाधिक नोंद ठाणे तालुक्यात तर सर्वात कमी पावसाची नोंद मुरबाड तालुक्यात झाली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीवरून ठाणे तालुक्यात 731 मिमी (मिलीमीटर), भिवंडी तालुक्यात 694 मिमी, कल्याण तालुक्यात 587 मिमी, उल्हासनगर तालुक्यात 503 मिमी, अंबरनाथ तालुक्यात 456 मिमी, शहापूर तालुक्यात 447 मिमी आणि मुरबाड तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 230 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

गेल्या 24 तासात ठाणे जिल्ह्यात 880.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 3 दिवसात पावसाने जून महिन्यातील सरासरी ओलांडली आहे. तर 30 जून रोजी पडलेल्या पावसाची नोंद ठाण्यात 148 मिमी, कल्याणमध्ये 127 मिमी, मुरबाडमध्ये 84 मिमी, उल्हासनगरमध्ये 117 मिमी, अंबरनाथ 109.20 मिमी, भिवंडीमध्ये 215 मिमी, तर शहापूरमध्ये 80 मिमी इतका पाऊस झाल्याने जिल्ह्यात 24 तासात 880.20 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर काल रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून आज सकाळपासून मात्र पावसाने उसंत घेतली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद ठाणे तालुक्यात तर सर्वात कमी मुरबाड मध्ये

ठाणे :- गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात बरसत असलेल्या मुसळधार पावसाची सर्वाधिक नोंद ठाणे तालुक्यात तर सर्वात कमी पावसाची नोंद मुरबाड तालुक्यात झाली आहे,

1 जूनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदी वरून ठाणे तालुका 731 मी मी , भिवंडी तालुका 694 मी मी , कल्याण तालुका 587 मी मी , उल्हासनगर तालुका 503 मी मी , अंबरनाथ तालुका 456 मी मी , शहापूर तालुका 447 मी मी आणि मुरबाड तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 230 मी मी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने दिली आहे,

दरम्यान गेल्या 24 तासात ठाणे जिल्ह्यात 880.20 मीलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसात पावसाने जून महिन्यातील सरासरी ओलांडली आहे, तर 30 जून रोजी पडलेल्या पावसाची नोंद ठाणे 148 मी मी , कल्याण 127 मी मी , मुरबाड 84 मी मी , उल्हासनगर 117 मी मी , अंबरनाथ 109. 20 मी मी , भिवंडी 215 मी मी , तर शहापूर 80 मी मी इतका पाऊस झाल्याने जिल्ह्यात 24 तासात 880.20 मी मी एकंदरीत पावसाची नोंद झाली आहे, तर काल रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून आज सकाळपासून मात्र पावसाने उसंत घेतली आहे,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.