ETV Bharat / state

बदलापुरात इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग; आगीत घर जळून खाक - Badlapur fire building

बदलापूरमधील आंबेडकर चौक परिसरातील संतकवी कालिदास इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आज दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटने ही आग लागली.

इमारतीला लागलेली आग
author img

By

Published : Jul 20, 2019, 6:01 PM IST

ठाणे - बदलापूरमध्ये शनिवारी दुपारी एका इमारतीत भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, घरातील संपूर्ण साहित्य आणि घर जळून खाक झाले आहे.

बदलापूरमध्ये इमारतीला लागलेली आग

बदलापूरमधील आंबेडकर चौक परिसरातील संतकवी कालिदास इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटने ही आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाला गेल्या.

दरम्यान, फ्लॅटमध्ये असलेल्यांना याची माहिती मिळताच त्यांना नागरिकांनी खाली आणले. या आगीवर बदलापूरच्या अग्निशमन दलाने तासाभराच्या प्रयत्नांनी नियंत्रण मिळवले. या आगीत कुणालाही इजा झालेली नाही. मात्र, या आगीत घर संपूर्णपणे जळून खाक झाले आहे.

Intro:kit , 319
बदलापुरात इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग; आगीत घर जळून खाक Body:बदलापुरात इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग; आगीत घर जळून खाक

ठाणे : बदलापूरमध्ये आज दुपारी एका इमारतीत भीषण आग लागली. या आगीत घर पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना समोर अली आहे. सुदैनाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र घरातील संपूर्ण साहित्य जाळून खाक झाले आहे. .

बदलापूर आंबेडकर चौक परिसरात असलेल्या संतकवी कालिदास हा इमारतीत ही आग लागली होती. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये दुपारीच्या सुमारास शॉर्ट सर्किट ने ही आग लागली. या आगीनं काही वेळातच।रौद्ररूप धारण केलं आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा गेल्या.
दरम्यान फ्लॅटमध्ये असलेल्यांना याची माहिती मिळताच त्यांना नागरिकांनी खाली आणले. या आगीवर बदलापूरच्या अग्निशमन दलाने तासाभराच्या प्रयत्नांनी नियंत्रण मिळवलं. दरम्यान या आगीत कुणालाही इजा झालेली नाही. मात्र या आगीत घर संपूर्णपणे जळून खाक झालं आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.