ETV Bharat / state

ठाण्यात अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; नराधम गजाआड - school

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नराधम राहुल विरोधात बलात्कारासह पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे. नराधमाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाण्यात अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार
author img

By

Published : Feb 19, 2019, 11:40 PM IST

ठाणे - १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीला शेजारी राहणाऱ्या २८ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहूल या नराधमाला अटक केले आहे.

ठाण्यात अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

पीडित अल्पवयीन विद्यार्थीनीच्या नराधम राहुल शेजारी राहत असल्याने त्यांची आधीपासून ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेवून त्याने पीडित विद्यार्थीनीला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे हा नराधम गेली ८ महिने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत होता. अखेर त्या पीडित मुलीने घरच्यांना सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आले. घरांच्यानी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली.

ठार मारण्याची धमकी देवून अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार; नराधम गजाआड  

ठाणे : एका १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीला शेजारी राहणाऱ्या २८ वर्षीय नराधमाने जिवे ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या शेजारी राहणाऱ्या नराधमाला अटक केली आहे. राहुल (२८) असे नराधमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पिडीत अल्पवयीन विद्यार्थीनीच्या नराधम राहुल शेजारी राहत असल्याने त्यांची आदीपासून ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेवून ८ महिन्यापूर्वी त्याने त्याच्या घरात बहाण्याने बोलावले होते. या ठिकणी पिडीत अल्पवयीन विद्यार्थीनीला जिवेमारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. धमकीमुळे भयभीत झालेल्या पिडीतेने घडलेल्या प्रसंगाची कुठेच वाचता केली नाही. त्यामुळे नराधमाची हिमंत वाढली आणि पुन्हा काही दिवसांनी घरच्यांना मारून टाकेन अशी धमकी पिडीते देत, तिच्यावर त्याच्या घरी तसेच गेस्ट हाऊस येथे नेवून वेळोवेळी अत्याचार करीत होता.

धक्कादायक बाब म्हणजे हा नराधम गेली ८ महिने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत होता. अखेर त्या पिडीत मुलीने हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. घरांच्यानी पिडीतेला घेवून पोलीस ठाण्यात धाव घेत, तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात नराधम राहुल याच्याविरूध्द बलात्कारासह पोक्सा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहे. नराधमाला न्यायालयात हाजर केले असता न्यायालयाने २५ फेबु्रवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक येजरे करीत आहेत. 

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.