ETV Bharat / state

शतप्रतिशत भाजप; ठाणे जिल्ह्यात भाजपचा बोलबाला; १८ पैकी ९ जागेवर उमेदवार विजयी - महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिजल्ट लाइव

मतमोजणीला सुरुवात झाली असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठाणे जिल्ह्यावर कुणाचे राहणार वर्चस्व?
author img

By

Published : Oct 24, 2019, 8:05 AM IST

Updated : Oct 24, 2019, 7:10 PM IST

ठाणे - जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात शिवसेना ९ आणि भाजप ९ असे १८ उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे शतप्रतिशत भाजप हा नारा जिल्ह्यात खरा ठरला. भाजपने ९ ही मतदारसंघ जिंकल्याने जिल्ह्यात भाजपचा बोलबाला असल्याचे सिद्ध केले. मात्र, शिवसेनेला ५ जागेवर विजयी मिळवत 4 ठिकाणी पराभव पत्करावा लागला.

ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघापैकी ९-९ जागा भाजप व शिवसेनेच्या वाट्याला येऊन युतीमध्ये लढल्या होत्या. भाजपने ९ जागा लढवल्या व सर्व ९ ही जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने ९ जागा लढवल्या मात्र पाचच जागा शिवसेनेला जिंकता आल्या आहेत. तर दोन जागेवर राष्ट्रवादी तर प्रत्येकी १ जागेवर मनसे आणि समाजवादी जिंकली, उल्हासनगरमधून राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांचा भाजपचे कुमार आयलींनी पराभव करून राष्टवादीच्या ताब्यातील जागा खेचून आणली.

ठाणे जिल्ह्यात भाजपचे आमदार (९)
१)किसन कथोरे(मुरबाड)
२)संजय केळकर(ठाणे)
३)गणेश नाईक(एरोली)
४) मंदा महात्रे(बेलापूर नवी मुंबई)
५)रवींद्र चव्हाण(डोंबिवली)
६)महेश चौघुले (भिवंडी पश्चिम)
७)कुमार आयलानी (उल्हासनगर)
८) गणपत गायकवाड (कल्याण पूर्व)
९)गीता जैन भाजप बंडखोर(मीरा भाईंदर).

शिवसेनेचे आमदार(५)
१)एकनाथ शिंदे (ठाणे)
२)प्रताप सरनाईक (ठाणे)
३)बालाजी किणीकर (अंबरनाथ)
४) विश्वनाथ भोईर(कल्याण पश्चिम)
५)शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)

राष्ट्रवादीचे आमदार २
१)दौलत दरोडा(शहापूर)
२)जितेंद्र आव्हाड(मुंब्रा)

इतर २
१)राजू पाटील -मनसे (कल्याण ग्रामीण)
२)रईस शेख -समाजवादी पार्टी (भिवंडी पूर्व)

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 7:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.