ETV Bharat / state

लव प्यार और धोका ! अल्पवयीन प्रेयसीवर दगाबाज प्रियकराचा बलात्कार; नराधम अटकेत - HILL LINE POLICE

याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन दगाबाज प्रियकराला अटक केली आहे. इरफान खान (वय 23) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

ठाणे
author img

By

Published : Jul 24, 2019, 7:39 PM IST

ठाणे - 'लव प्यार और धोका' या हिंदी चित्रपटाच्या कथनकाला शोभेल अशी खळबळजनक घटना समोर आली आहे. 16 वर्षाची असताना त्या अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्याच जाळ्यात ओढून लग्न करण्याच्या बहाण्याने तिच्या भांगेत कुंकू भरून लग्नाचे नाटक केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तब्बल तीन वर्ष प्रियकराने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उलहासनगर शहरात घडली.

याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन दगाबाज प्रियकराला अटक केली. इरफान खान (वय 23) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमध्ये पीडित तरुणी राहते, तर तिच्याच शेजारी दगाबाज इरफान राहतो. आरोपी इरफानने तीन वर्षांपूर्वी पीडित तरुणीची ओळख निर्माण करून मैत्री केली. त्यानंतर त्याने 2016 पासून पीडित तरुणीशी प्रेमाचे नाटक करून तिला लग्नाचे आमिष दाखवत प्रियकराने तब्बल तीन वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, पीडित तरुणीची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात धाव घेऊन दगाबाज इरफानविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत घटनेचे गांभीर्य ओळखून दगाबाज इरफानला काही तासातच अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देसले करत आहेत.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:लव प्यार और धोका ! अल्पवयीन तरुणीच्या भांगेत कुंकू भरून दगाबाज प्रियकराचा बलात्कार; नराधम अटकेत

ठाणे : " लव प्यार और धोका " या हिंदी चित्रपटाच्या कथनाला शोभेल अशी खळबळजनक घटना समोर आली आहे, 16 वर्षीची असताना त्या अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याच्या बहाण्याने तिच्या भांगेत कुंकू भरून लग्नाचे नाटक केले, त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तब्बल तीन वर्ष दगाबाज प्रियकराने वांरवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उलहासनागर शहरात घडली आहे,
याप्रकरणी हिल लाइन पोलिस पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन दगाबाजाला अटक केली आहे , इरफान खान ( वय 23) असे बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केलेला दगाबाज प्रियकराचे नाव आहे,
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर मधील सिद्धार्थनगर परिसरात पीडित तरुणी राहते, तर तिच्याच शेजारी दगाबाज इरफान राहतो, आरोपी इरफान ने तीन वर्षांपूर्वी पीडित तरुणीची ओळख निर्माण करून मैत्री केली, त्यानंतर त्याने 2016साली पीडित तरुणीशी प्रेमाचे नाटक करून तिला अंबरनाथ पूर्व परिसरात नेऊन त्या ठिकाणी पीडित तरुणीच्या भांगेत कुंकू भरून तुझे वय लग्नासाठी पूर्ण झाल्यावर आपण लग्न करू असे लग्नाचे आमिष दाखवत या दगाबाजाने तब्बल तीन वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला,

दरम्यान ,पीडित तरुणीची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात धाव घेऊन दगाबाज इरफान विरोधात तक्रार दाखल केली, या तक्रारीनुसार भदवी कलम 376, सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत घटनेचे गांभीर्य ओळखून दगाबाज इरफानला काही तासातच अटक केली, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे , या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देसले करीत आहेत,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.