ETV Bharat / state

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ठाण्यात दरड कोसळली, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू - ठाणे कळवा 5 मृत्यू

ठाण्यात दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Jul 19, 2021, 6:49 PM IST

Updated : Jul 19, 2021, 7:40 PM IST

ठाणे - दुर्गा चाळ, गोलाई नगर, चर्च रोड, कळवा पूर्व येथे भूस्खलन झाले आहे. यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना ठाणे (प) येथील कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुर्घटनास्थळी आरडीएमसी, टीडीआरएफ टीम आणि अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. यात 1 रेस्क्यू वाहन, 1 अग्निशमनाची गाडी, 2 रुग्णवाहिकेचा समावेश आहे.

ठाण्यात दरड कोसळली, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू -

1) प्रभू सुदाम यादव (वय 45 वर्षे)

2) विद्धवतीदेवी प्रभू यादव (वय 40 वर्षे)

3) रवीकिशन यादव (वय 12 वर्षे)

4) सीमरन यादव (वय 10 वर्षे)

5) संध्या यादव (वय 3 वर्षे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

जखमींची नावे -

1) प्रिती यादव (वय 5 वर्षे)
2) आचल यादव (वय 18 वर्षे)

Last Updated : Jul 19, 2021, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.