ETV Bharat / state

कोल्हापूर, सांगली पूरस्थितीमुळे ठाण्यामध्ये दुधाचा तुटवडा - कोल्हापूर, सांगली पूरस्थिती

कोल्हापूर आणि सांगलीमधून गोकुळ आणि वारणा दूध ठाण्यामध्ये येत असते. मात्र, गेल्या ८ दिवसांपासून उद्धभलेल्या कोल्हापूर, सांगली पूरस्थितीमुळे ठाण्यामध्ये दुधाची आवक बंद झाली आहे. त्यामुळे इतर कंपन्यांचे दूध ग्राहकांना मिळत आहे

कोल्हापूर, सांगली पूरस्थितीमुळे ठाण्यामध्ये दुधाचा तुटवडा
author img

By

Published : Aug 12, 2019, 3:48 PM IST

ठाणे - कोल्हापूर, सांगली पूरस्थितीमुळे दुधामध्ये जवळपास ४० ते ५० टक्के कपात झालेली आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

कोल्हापूर, सांगली पूरस्थितीमुळे ठाण्यामध्ये दुधाचा तुटवडा

कोल्हापूर आणि सांगलीमधून गोकुळ आणि वारणा दूध ठाण्यामध्ये येत असते. मात्र, गेल्या ८ दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये दुधाची आवक बंद झाली आहे. त्यामुळे इतर कंपन्यांचे दूध ग्राहकांना मिळत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास १५ ऑगस्ट आणि रक्षाबंधनाच्या दिवशी ग्राहकांना दूध मिळणार नाही. दुधाची कमतरता असल्यामुळे ग्राहकांना २ ऐवजी एकच लिटर दूध दिले जात आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे मागणी दूध विक्रेत, ग्राहक आणि डेअरी मालक करीत आहेत.

Intro:ठाण्यात दुधाचा तुटवडा पुरामुळे ऐन सणासुदीच्या काळात दुधाची टंचाईBody: सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे दुधाचा तुटवडा ठाण्यात भासत आहे. 40 ते 50 टक्के कपात सुट्ट दूध आणि पिशवीबंद दुधामध्ये झालेली आहे .ठाण्यातील डेअरीमध्ये ज्या पद्धतीने दूध येत होतं सध्या 50 ते 60 टक्के दूध कमी झालेल आहे. तसेच गोकुळ आणि वारणा हे दूध सध्या बाजारात येतच नाही त्यामुळे इतर कंपन्यांचे दुध ग्राहकांना मिळत आहे. जर अशीच परिस्थिती निर्माण झाली, तर नक्कीच येत्या 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन दिवशी ग्राहकांना दूध मिळणे कठीण होणार आहे. दुधाची कमतरता असल्यामुळे ग्राहकांना दोन लिटर ऐवजी एकच लिटर दूध दिले जात आहे .तरी याकडे शासनाने लवकरात लवकर उपाययोजना करवी अन्यथा लोकांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागेल असे ठाणेकर सांगत आहे संबंधित दूध विक्रेते डेरी मालक आणि ग्राहकांनी याबाबत माहिती दिली
Byte ग्राहक 2 ग्राहक 3 डेरी मालक 3 विक्रेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.