ETV Bharat / state

कल्याणची सुभेदारी राखण्यात डॉ. श्रीकांत शिंदेंना यश, विक्रमी मतांनी विजयी

शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विक्रमी आघाडी  घेत दिल्ली गाठली आहे. त्यांनी सुरुवातीपासून आघाडीवर राहत एकहाती विजय मिळवला. जिल्ह्यातील तिन्ही जागेवर महायुतीचा भगवा फडकणार असल्याचे दुपारपर्यंत झालेल्या मतमोजणीतून दिसून येत होते. तर कल्याण लोकसभा निवडणुकीत सुरवातीपासूनच एकतर्फी लढत होणार, असे चित्र दिसत होते.

author img

By

Published : May 23, 2019, 3:28 PM IST

Updated : May 23, 2019, 7:45 PM IST

शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे

Live Updates-

5.48-15 व्या फेरीच्या अखेरीस डॉ. श्रीकांत शिंदे यांची विक्रमी मताधिक्क्याकडे वाटचाल. डॉ.शिंदे- 4 लाख 21 हजार 977 मते, बाबाजी पाटील- 1 लाख 13 हजार 870 मते , संजय हेडाव यांना 50 हजार 224 मते.

4.41-13 व्या फेरीअखेर डॉ. श्रीकांत शिंदे यांना 2 लाख 41 हजार 064 मतांची आघाडी. बाबाजी पाटील यांना 95 हजार 212 मते तर वंचीतचे उमेदवार 42 हजार 137 मते आणि नोटाला 7773 मते मिळाली आहेत.

3.44- 12 व्या फेरी अखेरीस डॉ. श्रीकांत शिंदे 207802 लाख मतांनी आघाडीवर.

1.28- चौथ्या फेरी अखेरीस डॉ. श्रीकांत शिंदे 1 लाख 31 हजार 692 मतांनी आघाडीवर.

1.10- चौथ्या फेरीच्या अखेरीस सेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे 1 लाख 19 हजार 628 मतांनी आघाडीवर

12.02- दुसऱ्या फेरी अखेर डॉ. श्रीकांत शिंदे 74029 मतांनी आघाडीवर. शिंदे यांना मिळाली 1 लाख 07 हजार 810 मते तर महाआघाडीचे बाबाजी पाटील यांना 33 हजार 781 मते मिळाली. वंचितचे संजय हेडाव यांना 18 हजार 689 मते मिळाली.

11.41- डॉ. श्रीकांत शिंदे 65 हजार 687 मतांनी आघाडीवर. डॉ. श्रीकांत शिंदे- 94 हजार 718 मते, महाआघाडीचे बाबाजी पाटील- 29 हजार 031 मते, वंचित आघाडीचे उमेदवार संजय हेडाव- 15 हजार ९३२ मते

11.34- दुसऱ्याफेरी अखेर शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे 52859 मतांनी आघाडीवर. दुसऱ्याफेरी नंतर श्रीकांत शिंदे यांना 76839 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना 23980 मते मिळाली

10.28- शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे 18 हजार मतांनी आघाडीवर

10.15- चौथ्या फेरी अखेर डॉ. श्रीकांत श्रीकांत 11 हजार 425 मंतानी आघाडीवर असून राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना 5 हजार 274 मते मिळाली आहेत.

9.45.- मतमोजणीच्या तिसऱ्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदेना 12465 मते मिळाली तर बाबाजी पाटील यांना 4478 मते मिळाली. डॉ. श्रीकांत शिंदे 7986 मंतानी आघाडीवर आहेत.

8.00 am- प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात

ठाणे- शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विक्रमी आघाडी घेत दिल्ली गाठली आहे. त्यांनी सुरुवातीपासून आघाडीवर राहत एकहाती विजय मिळवला. जिल्ह्यातील तिन्ही जागेवर महायुतीचा भगवा फडकणार असल्याचे दुपारपर्यंत झालेल्या मतमोजणीतून दिसून येत होते. तर कल्याण लोकसभा निवडणुकीत सुरवातीपासूनच एकतर्फी लढत होणार, असे चित्र दिसत होते. मात्र, प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांनी ‘आगरी’ कार्ड खेळत समाजाला भावनिक आव्हान केले होते. यामुळे प्रचारात रंगत आली होती. डॉ. श्रीकांत शिंदे यांना विक्रमी आघाडी मिळाल्याने जातीच्या समीकरणावर मते मागणाऱ्या राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे.

कल्याण हा शिवसेनेचा गड मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. बहुजन समाज पक्ष आणि वंचित आघाडीनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले. मात्र, दुपारपर्यंत हाती आलेला कल पाहता शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी तीन लाख मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली.

कल्याणची सुभेदारी राखण्यात शिंदेशाहीला मिळणार यश; डॉ श्रीकांत शिंदेचा विजयी निश्चित

ठाणे :-जिल्ह्यातील तिन्ही जागेवर महायुतीचा भगवा फडकणार असल्याचे दुपारपर्यंत झालेल्या मतमोजणीतून दिसून येत आहे. तर कल्याण लोकसभा निवडणुकीत सुरवातीपासूनच एकतर्फी लढत होणार असे चित्र दिसत होते. मात्र प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांनी ‘आगरी’ कार्ड खेळत समाजाला भावनिक आव्हान केले होते. यामुळे प्रचारात रंगत आली होती. मात्र शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना 11 फेरी अखेर 1 लाख 73 हजार 464 मतांची लीड मिळाल्याने जातीच्या समीकरणावर मते मागणाऱ्या राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे.

कल्याण हा शिवसेनेचा गड मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत  महायुतीकडून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. बहुजन समाज पक्ष आणि वंचित आघाडीनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र दुपारपर्यंत हाती आलेला कल पाहता शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी दीड लाख मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली. फेरीत श्रीकांत शिंदे यांना 2 लाख 40 हजार 611 मते मिळाली असून बाबाजी पाटील यांना 67  हजार 147 मते मिळाली आहेत. 32,125 मते वंचित आघाडीच्या उमेदवाराला पडली. तर 5 हजाराच्या पुढे नोटाला मतदारांनी पसंती दिली.

सर, नेट स्लो आहे. त्यामुळे व्हीजवल व्हाटसअपवर पाठवले 

Last Updated : May 23, 2019, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.