ETV Bharat / state

जेट एअरवेज कंपनीचा गजब कारभार; प्रवाशांना मनस्ताप

दीड महिन्यांपूर्वी उन्हाळ्यातील सुट्टीचे नियोजन करून मुंबई ते इंदौर असे विमान प्रवासाचे परतीचे तिकीट बूक केले होते, यापूर्वी जेट एअरवेज कंपनीच्या विमानाने प्रवास केला, त्यावेळी त्यांची सेवा चांगली असल्याने यंदा तिकीट बुकिंग केले होते.

जेटने केले अचानक विमानाचे तिकीट रद्द
author img

By

Published : Mar 30, 2019, 9:30 PM IST

ठाणे - जेट एअरवेज कंपनीच्या विमान प्रवासामुळे डोंबिवलीतील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे विमानाच्या परतीच्या प्रवासाचे तिकीट कंपनीकडून अचानक रद्द केल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक प्रवाशांनी 'ईटीव्ही भारत'कडे मनस्तापाबद्दल चीड व्यक्त केली.

जेटने केले अचानक विमानाचे तिकीट रद्द

डोंबिवली येथील रहिवासी आभा काळे म्हणाले, दीड महिन्यांपूर्वी उन्हाळ्यातील सुट्टीचे नियोजन करून मुंबई ते इंदौर असे विमान प्रवासाचे परतीचे तिकीट बूक केले होते, यापूर्वी जेट एअरवेज कंपनीच्या विमानाने प्रवास केला, त्यावेळी त्यांची सेवा चांगली असल्याने यंदा तिकीट बुकिंग केले होते, मात्र अचानक आम्ही जेट एअरवेज विमान प्रवासाच्या संकेतस्थळावर पाहिले असता, आमच्या परतीच्या प्रवासाचे तिकीट बुकिंग अचानक रद्द झाल्याचे दिसले. यामुळे ऐनवेळी काय करायचे? असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित झाला.

आभा काळे यांचे माहेर इंदौर असल्यामुळे त्या माहेरी जात असतात. विमानाने प्रवास सुखकारक व जलद गतीने होत असल्याने त्या नेहमी या मार्गावर प्रवास करतात. मात्र, पहिल्यांदा विमान प्रवासाचे परतीचे तिकीट कंपनीकडून रद्द करण्यात आल्याने खूपच मनस्ताप सहन करावा लागला. ते म्हणाले, माझ्या सारख्या अनेक प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागला असेल. अचानक विमान तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना काय मनस्ताप होतो याची कल्पना जेट एअरवेज कंपनीला नसावी का? असा प्रश्नही काळे यांनी उपस्थित केला.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:जेट एव्हरेज कंपनीच्या विमान प्रवासामुळे प्रवाशांना मनस्ताप

ठाणे :- जेट एव्हरेज कंपनीच्या विमान प्रवासामुळे डोंबिवलीतील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे, विशेष म्हणजे विमानाच्या परतीच्या प्रवासाचे तिकीट कंपनी कडून अचानक रद्द केल्याने हा मनस्ताप अनेकांना सहन करावा लागल्याचीही माहिती समोर आली आहे,
डोंबिवली पूर्वेकडील फाटकवाडी परिसरात गणेश प्रभात सोसायटीमध्ये राहणाऱ्या आभा काळे यांनी ई टीव्ही भारत शी बोलताना त्यांना झालेल्या मनस्ताप बद्दल त्यांनी प्रचंड चीड व्यक्त करीत, जेट एव्हरेज कंपनी प्रवाशांना कसा नाहक त्रास देते, यावर आपबीती सांगत दीड महिन्यापूर्वी उन्हाळ्यातील सुट्टीच्या नियोजन करून मुंबई ते इंदौर असे विमान प्रवासाचे परतीच्या तिकिटांची बुकींग केली होती, या पूर्वीं जेट एव्हरेज कंपनीच्या विमानाने प्रवास केला, त्यावेळी त्यांची सर्व्हीस चांगली असल्याने आपण तिकीट बुकिंग केलं होत, मात्र अचानक आम्ही जेट एव्हरेज विमान प्रवासाच्या संकेतस्थळावर पाहिलं असता , आम्हाला धक्काच बसला, कारण आमचं परतीच्या प्रवासाचे बुकिंग अचानक रद्द झाल्याचे त्या संकेतस्थळावर दाखविण्यात आले, यामुळे ऐन वेळी करायचे तरी काय असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला होता,

डोंबिवली राहणाऱ्या आभा काळे यांचे माहेर इंदौर त्यामुळे वर्षातुन एकदाच माहेरी जाताना विशेष म्हणजे विमानानं प्रवास सुख कारक व जलद गतीने होतं असल्याने त्या नेहमी माहेरी जाताना जेट एव्हरेज कंपनीच्या विमानं जात असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र पहिल्यांदा विमान प्रवासाचे परतीचे तिकीट कंपनी कडून रद्द करण्यात आल्याने खूपच मनस्ताप सहन करावा लागल्याचे त्यांनी ई टिव्ही भारत शी बोलताना सांगितले, माझ्या सारखे अनेक प्रवाशांनामनस्ताप सहन करावा लागला असेल कारण, कोणी नोकरी निमित्ताने जलद प्रवास करून वेळे आदी जाण्यासाठी, तर कोणी नोकरीचा इंटरव्ह्यू साठी जात असेल, मात्र विमानं तिकीट बुकिंग करुनही अचानक प्रवास रद्द करण्यात येतो, त्यावेळेस त्या प्रवाशांवर कश्या परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, आणि त्यातून घडणारा मनस्ताप कसा असेल याची कल्पना त्या जेट एव्हरेज कंपनीला नसावी का ? असा प्रश्न ही काळे यांनी उपस्थित केला,

( सर, बातमीसोबतच हिंदी आणि मराठी बाईट घेण्यासाठी साठे सरांनी सांगितले होते, दोन्ही बाईट आणि व्हिजवल आहेत )

Conclusion:जेट एव्हरेज कंपनीमुळ प्रवाशांना मनस्ताप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.