ETV Bharat / state

ठाण्यात साजरा झाला 'आंतरराष्ट्रीय कंडोम' दिवस; सुरक्षित संबंधाविषयी जनजागृती

लैंगिक संबंध ठेवताना त्याची सुरक्षितता जपणे महत्वाचे आहे. नाहीतर एचआयव्ही, एसडीटी, नको असलेल्या गर्भधारणेला बळी पडावे लागेल.

author img

By

Published : Feb 14, 2019, 10:19 AM IST

आंतरराष्ट्रीय काँडोम दिवस

ठाणे - व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमिवर बुधवारी ठाण्यात ११ वा आंतरराष्ट्रीय कंडोम दिवस साजरा झाला. एड्स हेल्थकेअर फाऊन्डेशन संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ४० फुटांच्या कंडोमची प्रतिकृती साकारून जनगागृती करण्यात आली. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.

आंतरराष्ट्रीय काँडोम दिवस
undefined

एएचएफ इंडियातर्फे या दिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी यंदा 'अलवेज इन फॅशन' ही थीम निवडण्यात आली होती . एचआयव्ही, एसटीडी आणि नको असलेली गर्भारपण या तिन्ही विषयांसंबंधी जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे एएचएफ इंडियाने महाराष्ट्र स्टेट एड्स कन्ट्रोल सोसायटी या संघटनेशी भागीदारी करून हा कार्यक्रम आयोजित केला होता.

४० फुटांचा कंडोम

या कार्यक्रमांतर्गत, मोफत कंडोम वाटप करण्यात आले. तसेच सुरक्षित लैंगिक संबंधांविषयी जागरुकता निर्माण करणारे कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात आले होते . यासाठी मजेशीर व कल्पक मार्गांचा अवलंब आयसीडीकडून करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे तलाव पाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात कंडोमची ४० फूटांची प्रतिकृती तयार करण्यात आली. या प्रतिकृतीवर स्वाक्षऱया करून तरुणांनी विविध जागृतीपर संदेश लिहिले.

जनजागृती आणि प्रदर्शन

या कार्यक्रमावेळी एचआयव्ही तपासणी शिबीर, विद्यार्थ्यांतर्फे बॅण्ड कार्यक्रम, फ्लॅश मॉब्स, फ्लॅश रॅम्प वॉक्स, आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . पर्ल फॅशन अकादमीच्या फॅशन डिझायनर्सनी कंडोम्सपासून तयार केलेले कपडे, डिझाईन्स, अॅक्सेसरीज यावेळी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. 'कंडोम फॅशन गॅलरी'मध्ये या कलाकृती सामान्य लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत .

Intro:कोंडम डे निमित्त ठाण्यात साकारला 40 फुटांचा कोंडम
नागरिकांना मोफत कोंडमचे वाटपBody:ठाणे, महाराष्ट्रासह जगातील ४३ हून अधिक देशांतील लक्षावधी रुग्णांना सेवा पुरवणाऱ्या एड्स हेल्थकेअर फाऊण्डेशन या जागतिक एड्स संघटनेतर्फे आज ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ११ व्या आंतरराष्ट्रीय कंडोम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते. व्हॅलेण्टाईन्स डेच्या पार्श्वभूमीवर हा दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे कंडोमची ४० फूटांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
एएचएफ इंडियातर्फे या दिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी यंदा 'ऑलवेज इन फॅशन' ही थीम निवडण्यात आली होती . एचआयव्ही, एसटीडी आणि नको असलेले गर्भारपण या तिन्ही विषयांत जागरुकता निर्माण करण्यासाठी एएचएफ इंडियाने महाराष्ट्र स्टेट एड्स कण्ट्रोल सोसायटी या संघटनेशी भागीदारी केली असून या अंतर्गत ठाणे शहरात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमांतर्गत, मोफत कंडोम वाटप करण्यात आले तसेच सुरक्षित यौन संबंधांविषयी जागरुकता निर्माण करणारे कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात आले होते . लोकांना कंडोम्सचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच सुरक्षित यौन संबंधांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मजेशीर व कल्पक मार्गांचा अवलंब आयसीडीकडुन करण्यात आला.
या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे ठाण्यातील तलाव पाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात कंडोमची ४० फूटांची प्रतिकृती तयार करण्यात आली व कंडोमच्या वापरासाठी लोकांना त्यावर स्वाक्षऱ्या करून प्रोत्साहन देण्यात आले. या कार्यक्रमावेळी एचआयव्ही तपासणी शिबीर, तसेच, विद्यार्थ्यांतर्फे बॅण्ड कार्यक्रम, फ्लॅश मॉब्स, फ्लॅश रॅम्प वॉक्स आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . पर्ल फॅशन अकादमीच्या फॅशन डिझायनर्सनी कंडोम्सपासून तयार केलेले कपडे, डिझाईन्स, अॅक्सेसरीज यावेळी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. 'कंडोम फॅशन गॅलरी'मध्ये या कलाकृती सामान्य लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत . या उपक्रमाला महाविद्यालयातील तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली.
Byte - डॉ. दिव्या मिथेल ( आयोजक )
ऋतुजा राजपुरे ( महाविद्यालयीन विद्यार्थिनी )
ऋषिकेश गायकवाड ( महाविद्यालयीन विद्यार्थी )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.