ETV Bharat / state

कचराळी तलावाजवळ आढळले जखमी कासव, उपचार सुरू - injured turtle

ठाण्यात मागील काही दिवसात पावसाचे प्रमाण वाढले असल्यामुळे, अनेक वन्यजीव रस्त्यावर आलेले आहेत. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशामक दल आणि प्राणीमित्रांनी अनेक साप, अजगर तसेच इतर वन्यजीवांना जीवदान दिले आहे.

injured turtle found near kachrali lake in thane treatment is in process
author img

By

Published : Jul 30, 2019, 8:39 AM IST

ठाणे - पाचखाडी येथील नागरिकांना कचराळी तलावामध्ये एक कासव जखमी अवस्थेत दिसले. प्रशासनाला याबाबतची माहिती दिल्यानंतर ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या कासवाला ब्रम्हांड येथील प्राणी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

कचराळी तलावाजवळ आढळले जखमी कासव, उपचार सुरू

मादी जातीचे हे कासव असून, त्याचे वजन साडे एकोणचाळीस किलो आहे. या कासवावर आता उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ठाण्यात मागील काही दिवसात पावसाचे प्रमाण वाढले असल्यामुळे, अनेक वन्यजीव रस्त्यावर आलेले आहेत. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशामक दल आणि प्राणीमित्रांनी अनेक साप, अजगर तसेच इतर वन्यजीवांना जीवदान दिले आहे.

ठाणे - पाचखाडी येथील नागरिकांना कचराळी तलावामध्ये एक कासव जखमी अवस्थेत दिसले. प्रशासनाला याबाबतची माहिती दिल्यानंतर ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या कासवाला ब्रम्हांड येथील प्राणी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

कचराळी तलावाजवळ आढळले जखमी कासव, उपचार सुरू

मादी जातीचे हे कासव असून, त्याचे वजन साडे एकोणचाळीस किलो आहे. या कासवावर आता उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ठाण्यात मागील काही दिवसात पावसाचे प्रमाण वाढले असल्यामुळे, अनेक वन्यजीव रस्त्यावर आलेले आहेत. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशामक दल आणि प्राणीमित्रांनी अनेक साप, अजगर तसेच इतर वन्यजीवांना जीवदान दिले आहे.

Intro:ठामपाच्या कचराळी तलावाजवळ कासव जखमीBody:

ठाणे महानगर पालिकेजवळ पाचपाखाडी येथील कचराळी तलावामध्ये सकाळी साडे नऊच्या सुमारास एक कासव जखमी अवस्थेत स्थानिकांना दिसला . या कासवाला ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने ब्रम्हांड येथील प्राणी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.हे मादी जातीचे साडे एकोणचाळीस किलो वजनाचे कासव असल्याचे ठाणे आपत्तीविभागाने सांगितले या कासवावर उपचार सुरु असल्याचे सांगितले आहे.
ठाण्यात मागील काही दिवसात पावसाचे प्रमाण वाढले असल्यामुळे अनेक वन्य जीव रस्त्यावर आलेले आहेत मात्र अग्निशामक दल आणि प्राणी मित्रांनी अनेक साप अजगर आणि इतर पक्षांना जीवदान दिले आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.