ETV Bharat / state

खड्डे नसतानाही नवी मुंबईत खड्डे बुजविण्याचे काम सुरू - नगरसेविका सपना गावडे

नवी मुंबईत खड्डे नसलेल्या रस्त्यावरही खड्डे बुजवण्याचे काम संबंधित प्रभागातील नगरसेविकेच्या माध्यमातून सुरू आहे.

चांगल्या रस्त्यावर टाकलेले डांबर
चांगल्या रस्त्यावर टाकलेले डांबर
author img

By

Published : Jan 8, 2020, 7:51 AM IST

नवी मुंबई - खड्डेमय रस्ते आपणास अनेक ठिकाणी पहायला मिळतात. वेळीच खड्डे न बुजवल्याने अनेकांचा जीवही रस्त्यावरील खड्ड्याने गेला आहे. पण, नवी मुंबईत खड्डे नसलेल्या रस्त्यावरही खड्डे बुजवण्याचे काम संबंधित प्रभागातील नगरसेविकेच्या माध्यामातून सुरू आहे. नवी मुंबईत येत्या एप्रिलमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे गरज नसतानाही अशी कामे केली जात आहेत.

खड्डे नसतानाही नवी मुंबईत खड्डे बुजविण्याचे काम सुरू

नवी मुंबईतील एल एन टी परिसरात प्रभाग क्र. 98 मध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुठेही खड्डे व खराब रस्ता झालेला नसतानाही डांबर टाकण्याचे काम सुरू होते. बरेच डांबराचे पट्टे मारून ठेवलेले आहेत. संबधीत वॉर्डातील नगरसेविका सपना गावडे आहेत. यामध्ये महापालिकेचा पैसा फुकट जात आहे. नगरसेविका सपना गावडे जनतेला मूर्ख बनवायचे काम करत आहेत, असा आरोप भाजपच्या पदाधिकारी मंगल घरत यांनी केले आहेत.

हेही वाचा - 'जेवताना मोबाईलवर बोलू नको', वडिलांनी बजावल्यामुळे तरुणीची आत्महत्या

Intro:
रस्त्यावर खड्डे नसतानाही खड्डे बुजविण्याचे काम सुरू...
नवी मुंबईतील नगरसेविकेचा प्रताप...

नवी मुंबई:

खड्डेमय रस्ते ही समस्या सगळीकडे पाचवीला पुजलेली आहे.खड्डेमय रस्ते बऱ्याचदा वेळेवर बुजविण्यात येत नाहीत.मात्र नवी मुंबईत चक्क खड्डे नसलेल्या सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम संबंधित प्रभागातील नगरसेविकेच्या माध्यमातून सुरू आहेत.नवी मुंबईत येत्या एप्रिल मध्ये होऊ घातलेल्या निवडणूका पाहता हे गरज नसलेली कामेही नगरसेवकांच्या माध्यमातून केली जात आहेत.
नवी मुंबईतील एल एन टी परिसरात प्रभाग 98 मध्ये रात्रीच्या वेळेस . रस्त्यावर कुठेही खड्डे व खराब रस्ता झालेला नसतानाही जबरदस्तीने डांबर टाकण्याचे काम सुरू होते .बरेच पट्टे डांबराचे मारून ठेवलेले आहेत.संबधीत वॉर्डातील नगरसेविका सपना गावडे आहेत. नगरसेविका सपना गावडे जनतेला अतिशय मूर्ख बनवायचं काम करत आहेत असा आरोप भाजपच्या पदाधिकारी मंगल घरत यांनी केले आहेत.
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.