ETV Bharat / state

तरसाच्या हल्ल्यात कुत्र्यांचा फडशा, नागरिक भयभीत - dabhad jangal

तरसाने कुत्र्यासह चार पिल्लांचा फडशा पाडल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. भिवंडी तालुक्यातील पडघा वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या दाभाड जंगल परिसरात ही घटना घडली.

dog
तरसाने कुत्र्याला केले ठार
author img

By

Published : Dec 2, 2019, 12:41 AM IST

ठाणे - तरसाने कुत्र्यासह चार पिल्लांचा फडशा पाडल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. भिवंडी तालुक्यातील पडघा वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या दाभाड जंगल परिसरात ही घटना घडली.

हेही वाचा - केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत करावी - फडणवीस

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे, वन कर्मचारी बाबासाहेब खरे, रामदास गोरले, अशोक काटसकर, विलास निकम, जे. जी. भोईर, प्रमोद सुतार, विष्णू असवले यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या संशयाने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा - आंध्र प्रदेशात छेड काढणाऱ्या तरुणाची तरुणीकडून चप्पलने धुलाई

Intro:kit 319Body:तरसाच्या हल्यात कुत्र्यांचा फडशा ; बिबट्याच्या संशयाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ठाणे : तरसाने एका कुत्र्यासह चार लहान पिलांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याची घटना रविवारी पहाटे घडली आहे.हि घटना भिवंडी तालुक्यातील पडघा वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या दाभाड येथे जंगल परिसरात घडली आहे.

काळोख्या रात्रीमुळे हल्लेखोर श्वापद बिबटा असावा अशी शंका येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या घटनेची माहिती पडघा वनपरिक्षेत्र कार्यालयास देण्यात आली असता वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे हे वन कर्मचारी बाबासाहेब खरे ,रामदास गोरले ,अशोक काटसकर ,विलास निकम ,जे.जी.भोईर,प्रमोद सुतार ,विष्णू असवले आदी पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

या वन पथकाने हिंस्त्र श्वापदाच्या पावलांचे ठसे प्लास्टर ऑफ पॅरिस या रसायनाच्या आधारे घेवून तपासले असता सदरचे ठसे छोटे असल्याने ते बिबट्याचे नसून ते जंगली तरसाचे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांनी घाबरून जावू नये असा सल्ला दिल्याने तूर्तास नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

( मृत कुत्र्याचा, फोटो आणि तरसाचा फाईल, फोटो )
Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.