नवी मुंबई - जेवण चांगले बनवले नाही म्हणून वाद घालत नवऱ्याने बायकोला मारहाण करत गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना खारघर परिसरातील पाईपलाईन झोपडपट्टीमध्ये घडली आहे. राजू राठोड (28) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. खारघर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
जेवण चांगले बनवले नाही! नवऱ्याने गळा दाबून केला बायकोचा खून - husband murder his wife
पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने बायकोने जेवण चांगले बनविले नाही या क्षुल्लक कारणावरून वाद घालत पत्नीला मारहाण केली. मारहाणीत तिचा गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाला अशी कबुली दिली.
नवऱ्याने गळा दाबून केला बायकोचा खून
नवी मुंबई - जेवण चांगले बनवले नाही म्हणून वाद घालत नवऱ्याने बायकोला मारहाण करत गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना खारघर परिसरातील पाईपलाईन झोपडपट्टीमध्ये घडली आहे. राजू राठोड (28) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. खारघर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Last Updated : May 26, 2021, 2:07 PM IST