ETV Bharat / state

ठाणे : जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद; सखल भागात शिरले पाणी - ठाणे पाऊस

जिल्ह्यात गेल्या 24 तासात  675 मिलिमीटर पावसाची दोन झाली आहे. ठाणे शहरात सर्वाधिक 194 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसाने आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले असून सरासरीपेक्षा तब्बल सहा हजार मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद
author img

By

Published : Sep 4, 2019, 3:43 PM IST

ठाणे - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 675 मिलिमीटर पावसाची दोन झाली आहे. ठाणे शहरात सर्वाधिक 194 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल भिवंडी तालुक्यात 160 मिमी, उल्हासनगरमध्ये 104, अंबरनाथमध्ये 101 मिमी आणि कल्याणमध्ये 84 मिमी पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसाने आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले असून सरासरीपेक्षा तब्बल सहा हजार मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सरासरी 17 हजार 150 मिमी पाऊस पडतो, पण आत्तापर्यंत तब्बल 23 हजार 185 मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, या रेकॉर्डब्रेक पावसामुळे कल्याण उल्हासनगर आणि भिवंडी शहरात सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे.परिणामी, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज पहाटेपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे.

Intro:किट नंबर 319

Body:जिल्ह्यात 24 तासांत 675 मिलिमिटर पावसाची नोंद

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 675 मिलिमीटर पावसाची दोन झाली असून ठाणे शहरात सर्वाधिक 194 मिलिमीटर पाऊस झाला आहे त्याखालोखाल भिवंडी तालुक्यात 160 मिमी, उल्हासनगर 104, अंबरनाथ 101 मिमी आणि कल्याण 84 मिमी पाऊस पडला आहे.

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल तेवीस हजार मिलिमीटर पाऊस
यंदाच्या पावसाने आतापर्यंत ती सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले असून सरासरीपेक्षा तब्बल सहा हजार मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे .आणि जिल्ह्यात सरासरी 17 हजार 150 मिमी पाऊस पडतो , पण आत्तापर्यंत तब्बल 23 हजार 185 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

दरम्यान, रेकॉर्डब्रेक पावसामुळे कल्याण उल्हासनगर आणि भिवंडी शहरात सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांचे हाल झाले होते. मात्र आज पहाटेपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने गणपती दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना घराबाहेर पडता येणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.