ETV Bharat / state

ठाण्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर - नाला तुडुंब भरला

ठाण्यामध्ये शुक्रवारी सकाळपासुनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ठाण्यातील अनेक सखोल भागात साचले पाणी आहे. तसेच डॉ. आंबेडकर मार्गावरील नाला तुडुंब भरला. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर आले. रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला.

जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
author img

By

Published : Aug 3, 2019, 9:47 AM IST

ठाणे - मुंबईसह ठाण्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी सकाळपासुनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ठाण्यातील अनेक सखोल भागात साचले पाणी आहे. तसेच डॉ. आंबेडकर मार्गावरील नाला तुडुंब भरला. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर आले. रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहे. शिवाय, ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठाण्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

जोरदार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. पावसामुळे मुंब्रा येथे इमारतीचा भाग कोसळून एक जण जखमी झालेला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वंदना सिनेमा मानपाडा येथील चिरागनगर हिरानंदानी इस्टेट या सखल भागात पाणी साचल्यामुळे लोकांना बाहेर पडता येत नाही आहे.

Intro:Body:- मुंबईसह ठाण्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, सकाळ पासुनच ठाण्यात मुसळधार पावसाळा सुरुवात, ठाण्यातील अनेक सखोल भागात साचले पाणी तर ठाण्यातील डॉ.आंबेडकर कर रोड या महत्त्वाच्या मार्गावरील नाला तुडुंब भरला, नाल्यातील पाणी रस्त्यावर,रस्त्यावर साचले कंबरे पर्यंत पाणी, पुर्ण रस्ता करण्यात आला बंद, चाकरमान्यांचे हाल,ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जोरदार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे .या पावसात कोणतीही मोठी दुर्घटना आतापर्यंत झालेली नसली तरी मुंब्रा येथे इमारतीचा भाग कोसळून एक जण जखमी झालेला आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पावसाचे पाणी ठाण्यातील वंदना सिनेमा मानपाडा चिराग नगर हिरानंदानी इस्टेट या सखल ठिकाणी साचल्यामुळे ठाणेकरांचे या भागात हाल झालेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.