ETV Bharat / state

डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेतून मतदान जनजागृती - गुढीपाडवा

सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे मतदाराला आकर्षण करण्यासाठी आणि जन जागृती करण्यासाठी मतदान करा, असा संदेश देणारा सैनिक तसेच लढाऊ मिग विमानाचा देखावा देखील या यात्रेत साकारण्यात आला.

शोभायात्रेत लेझीम खेळताना मुली
author img

By

Published : Apr 6, 2019, 1:02 PM IST

ठाणे - डोंबिवलीमधील गणेश मंदिर संस्थान परिसरात आज गुढीपाडवा साजरा करण्यात आला. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत विविध देखावे साकारण्यात आले.

डोंबिवलीमधील नववर्ष शोभायात्रा

सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे मतदाराला आकर्षण करण्यासाठी आणि जन जागृती करण्यासाठी मतदान करा, असा संदेश देणारा सैनिक तसेच लढाऊ मिग विमानाचा देखावा देखील या यात्रेत साकारण्यात आला. ढोलताशे पथक, लेझीम पथक, भगवे फेटे घातलेले तरुण-तरुणी, अबाल वृद्ध यांनी शोभायात्रा सजून निघाली होती. नववर्षाच्या स्वागत यात्रेत शहराच्या महापौर विनिता राणे, खासदार श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री आणि डोंबिवली आमदार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदींनी सहभाग घेतला होता.

सांस्कृतिक शहराचा वारसा जपत श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली नववर्षं स्वागत यात्रा आज पहाटे ७  वाजता सुरू झाली होती.  यंदाचे हे २१ वे वर्ष आहे  त्याच बरोबर लोकसभा निवडणुकीच वातावरण ही आहे. त्यामुळे मतदार राजाला आकर्षण करण्यासाठी आणि जन जागृती करण्यासाठी मतदान करा असा संदेश देणारा सैनिक तसेच लढाऊ मिग विमानाचा  देखावा ही ह्या यात्रेत सामील झाला आहे  वेगवेगळे  संदेश देणारे विविध संस्था चे  देखावे अक्षरशः डोळ्याचं पारणे फेडणारे दिसून येताहेत ढोलताशे पथक, लेझीम पथक, भगवे फेटे घातलेले तरुण तरुणी, अबाल वृद्ध यांनी डोंबिवली शोभायात्रा सजून  निघाली आहे नव वर्षाच्या स्वागत यात्रेत शहराच्या महापौर विनिता राणे, खासदार श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री आणि डोंबिवली आमदार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व अनेक पदाधिकारी यांनीं सह भाग घेतला आहे  

सर,व्हीजवल मोजोवर अपलोड झाले आहे. 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.