ETV Bharat / state

कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून प्रेयसीवर बलात्कार; गुन्हा दाखल - ठाणे

२४ वर्षीय तरुणींसोबत नराधमाने मैत्रीचे नाटक करून तीला प्रेमाच्या ओढले जाळ्यात ... कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून बेशुद्धावस्थेतच त्याने तिच्यावर केला बलात्कार....

कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून प्रेयसीवर बलात्कार; गुन्हा दाखल
author img

By

Published : Feb 17, 2019, 9:14 AM IST

ठाणे - लव, प्यार और धोका या हिंदी चित्रपटाच्या कथानासारखीच धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळख झालेल्या २४ वर्षीय तरुणींसोबत नराधमाने मैत्रीचे नाटक करून तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर लग्नाचे आमिष दाखवत अभ्यासाच्या नोट्स देण्याच्या बहाण्याने त्याने तिला मामाच्या घरी बोलावले. येथेच कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून बेशुद्धावस्थेतच त्याने तिच्यावर बलात्कार केला.

कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून प्रेयसीवर बलात्कार; गुन्हा दाखल
हा दगाबाज प्रियकर एवढ्या वरच थांबला नाही. तर त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे फोटो व व्हिडीओ काढून पिडीत तरुणीला वारंवार धमकी देऊन बलात्कार केल्याचा गुन्हा कोनगाव पोलीस ठाण्यात पिडीत तरुणीने दाखल केला. हर्षल विजय परदेशी (वय, २४ रा. अंगनगांव ,ता. येवला ) असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे.
undefined

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हर्षल त्याचा कोनगांव येथे राहणाऱ्या मामाकडे राहत असताना त्याची ओळख वर्षभरापूर्वी कोनगाव परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीसोबत झाली होती. त्या ओळखीतून त्याने तिच्याशी मैत्रीचे नाटक करून तिला लग्नाचे अमिष दाखवले. अभ्यासाच्या नोट्स देण्याच्या बहाण्याने मामाच्या घरी बोलावून तिला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून बेशुद्धावस्थेत तिच्यावर बलात्कार केला.

पीडित तरुणीच्या आयुष्याबाबत विचार करून आरोपी हर्षल याने पिडीतेला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही बाब आरोपी हर्षलच्या वडिलांना समजताच त्यांनी तिला मोबाईलवर संपर्क करून तुझी जात कोणती ? आमची जात कोणती ? असे बोलून हेटाळणी केली. हर्षल सोबत लग्न होणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे बोलून अपमानीत केले. आरोपीच्या वडिलांच्या धमकीनंतर दगाबाज प्रियकर हर्षलनेही लग्नाला नकार दिला. त्यामुळे फसगत झालेल्या पीडित तरुणीने कोनगांव पोलिस ठाणे गाठून अत्याचारी हर्षल याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे करत आहे.

कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून प्रेयसीवर बलात्कार; प्रियकऱ्यावर बलात्काराचा गुन्हा  

ठाणे :- लव, प्यार और धोका या हिंदी चित्रपटाच्या कथानासारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळख झालेल्या  २४ वर्षीय तरुणीसोबत नराधमाने मैत्रीचे नाटक करून तीला  प्रेमाच्या जाळ्यात ओढत  तिला लग्नाचे आमिष दाखवत अभ्यासाचे नोट्स देण्याच्या बहाण्याने मामाच्या घरी बोलावले. त्यानंतर तिला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून बेशुद्धावस्थेत तिच्यावर बलात्कार केला.

हा दगाबाज प्रियकर एवढ्याच थांबला नाही. तर त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे फोटो व व्हिडीओ काढून पिडीत तरुणीला वारंवार धमकी देऊन बलात्कार केल्याचा गुन्हा कोनगाव पोलीस ठाण्यात पिडीत तरुणीने दाखल केला. हर्षल विजय परदेशी (वय, २४ रा. अंगनगांव ,ता. येवला ) असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या दगाबाज प्रियकराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हर्षल त्याचा कोनगांव येथे राहणाऱ्या मामाकडे राहत असताना त्याची ओळख वर्षभरापूर्वी कोनगावातीलच गणेशनगर परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय पिडीत तरुणीसोबत झाली होती. त्या ओळखीतून त्याने तिच्याशी मैत्रीचे नाटक करून तिला लग्नाचे अमिष  दिले. त्यानंतर  अभ्यासाचे नोट्स देण्याच्या बहाण्याने मामाच्या घरी बोलावून तिला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून बेशुद्धावस्थेत तिच्यावर बलात्कार केला. हा दगाबाज प्रियकर एवढ्यावरच थांबला नाही. तर शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे फोटो व व्हिडीओ काढून पिडीत तरुणीला वारंवार धमकी देऊन लोणावळा व पुणे येथे  लॉजवर नेवून तिच्यावर अत्याचार केला.

पीडित तरुणीच्या आयुष्याबाबत विचार करून  आरोपी हर्षल याने पिडीतेला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हि बाब आरोपी हर्षलच्या वडिलांना समजताच त्यांनी तिला मोबाईलवर संपर्क करून तुझी जात कोणती ? आमची जात कोणती ? असे बोलून हेटाळणी केली. व हर्षल सोबत लग्न होणार नाही तुला काय करायचे ते कर असे बोलून अपमानीत केले. तर वडिलांच्या धमकीनंतर दगाबाज प्रियकर हर्षलनेही लग्नास नकार दिला. त्यामुळे फसगत झालेल्या पीडित तरुणीने कोनगांव  पोलिस ठाणे गाठून  अत्याचारी हर्षल  याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक योगिता कोकाटे  करीत आहे. 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.