ETV Bharat / state

Friend Murder : गर्लफ्रेंडच्या वादातून हॉटेल चालकाचे गुप्तांग छाटून कोंबले तोंडात अन्... - Friend Murder

गर्लफ्रेंडच्या वादातून एका हॉटेल चालकाचे धारदार हत्याराने गुप्तांग छाटून (Hotel driver genitals amputated) त्याच्या तोंडात कोंबून मित्रानेच निर्घृण हत्या (hotel driver killed by friend) केल्याची धक्कादायक समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील फातमानगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल (case of murder registered) पोलिसांनी आरोपी मित्राला बेड्या ठोकल्या (accused friend arrested) आहे. Latest news from Thane, Thane Crime

Salman Khan
शमीम उर्फ सलमान खान
author img

By

Published : Nov 7, 2022, 7:57 PM IST

ठाणे : गर्लफ्रेंडच्या वादातून एका हॉटेल चालकाचे धारदार हत्याराने गुप्तांग छाटून (Hotel driver genitals amputated) त्याच्या तोंडात कोंबून मित्रानेच निर्घृण हत्या (hotel driver killed by friend) केल्याची धक्कादायक समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील फातमानगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल (case of murder registered) पोलिसांनी आरोपी मित्राला बेड्या ठोकल्या (accused friend arrested) आहे. अस्लम अन्सारी असे अटक आरोपीचे नाव आहे. तर शमीम उर्फ सलमान खान (21 वर्ष) असे निर्घृण हत्या झालेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. Latest news from Thane, Thane Crime

सलमान खान हत्याकांडाचा तपास करताना पोलीस

आरोपीला गर्लफ्रेंड देण्यास नकार- सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मृतक शमीम उर्फ सलमान हॉटेल व्यवसायिक होता. तर आरोपी अस्लम अन्सारी हा त्याच परिसरात राहत असून दोघे जिवलग मित्र आहेत. त्यातच मृतकला चार ते पाच गर्लफ्रेंड होत्या. त्यापैकी एकीसोबत आरोपी मित्राचेही सूत जुळले होते. त्यामुळे मृतक शमीम उर्फ सलमान याच्याकडे आरोपी अस्लम हा त्या गर्लफ्रेंडसोबत प्रेमसंबंध न ठेवण्यासाठी तगादा लावत होता. मात्र वारंवार सांगूनही मृतक आरोपीला त्या गर्लफ्रेंडसोबत प्रेमसंबंध ठेवण्यासाठी नकार देत होता. यावरून दोघांमध्ये वादही झाले होते. या वादात आरोपीने मृतक सांगितले की, तुझ्याकडे ४ ते ५ गर्लफ्रेंड आहेत. मग मला त्यापैकी एक आवडली; त्यामुळे तिच्यासोबत मला प्रेमसंबंध ठेवू दे. मात्र शेवटपर्यंत मृतक आरोपीला गर्लफ्रेंड देण्यास नकार देत राहिला.

जर तुला गुप्तांगच नाही राहिले तर तू काय करणार?
यातूनच आरोपी मित्राने त्याला जर तुला गुप्तांगच नाही राहिले तर तू काय करणार असे बोलून गुप्तांग कापण्याची धमकी दिली होती. त्यातच काल मध्यरात्रीही त्याच गर्लफ्रेंडवरून वाद होऊन मध्यरात्री एक ते दीड वाजल्याच्या सुमारास हॉटेल बंद केल्यानंतर मृतक शमीम उर्फ सलमान याचे आरोपीने मित्राने धारदार हत्याराने गुप्तांग छाटून तोंडात कोंबले. आणि त्याच्या शरीरावर तब्बल ९ ठिकाणी वार करून त्याची निर्घृण हत्या करून आरोपी फरार झाला.

मोबाईल लोकेशनवरून आरोपीला बेड्या - दरम्यान, निर्घृण हत्येची घटना आज सकाळच्या सुमारास शांतीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात रवाना करून हत्येचा गुन्हा दाखल केला. खळबळजनक बाब म्हणजे पोलिसांना आरोपीचे नाव समजताच त्याचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना झाली. दुसरीकडे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीच्या मोबाईल लोकेशनवरून भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला १२ तासाच्या आताच शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.