ETV Bharat / state

दहावीच्या मुलांसाठी मोफत रिक्षाची सुविधा; मनसेचा उपक्रम - SSC

अनेकवेळा वेळेत रिक्षा मिळाली नसल्याने दहावीतील मुलांची अक्षरशः तारांबळ उडते. मुलांची ही महत्वाची अडचण लक्षात घेऊन मनसेच्या वतीने दहावीच्या मुलांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे, यासाठी मोफत रिक्षाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दहावीच्या मुलांसाठी मोफत रिक्षाची सुविधा
author img

By

Published : Mar 1, 2019, 11:10 PM IST

ठाणे - दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी उशीर होऊ नये, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोफत रिक्षा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वर्तक नगरमधील विध्यार्थ्यांना ही सुविधा सर्व पेपर्स संपेपर्यंत देण्यात येणार आहे.

अनेकवेळा वेळेत रिक्षा मिळाली नसल्याने दहावीतील मुलांची अक्षरशः तारांबळ उडते. मुलांची ही महत्वाची अडचण लक्षात घेऊन मनसेच्या वतीने दहावीच्या मुलांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे, यासाठी मोफत रिक्षाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलांची ही अडचण लक्षात घेऊन इतर रिक्षाचालकांनी देखील हा उपक्रम राबवण्याचे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

Intro:10 वी च्या परिक्षेनिमित्त विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून मनसे पदाधिकाऱ्यांनी सुरू केली विद्यार्थ्यांना मोफत रिक्षा सर्व पेपर्स संपेपर्यंत वर्तक नगर मधिल विध्यार्थ्यांना ही सुविधा देणार आहेतBody:परीक्षेला वेळेत पोचणे किती महत्वाचे असते हे दहावीच्या परीक्षेत बसलेल्या मुलांनाच चांगले माहित असते. मात्र अनेक वेळा वेळेत रिक्षा मिळाली नाही कि मुलांची अक्षरशः तारांबळ उडते . मुलांची हि महतवाची अडचण लक्षात घेऊन मनसेच्या वतीने दहावीच्या मुलांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचता यावे यासाठी मोफत रिक्षाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे . मुलांची हि अडचण लक्षात घेऊन इतर रिक्षाचालकांनी देखील हा उपक्रम राबवण्याचे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे .
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.