ETV Bharat / state

ठाणे : शिळ फाटा येथे आगीत 13 गोडाऊन जळून खाक

मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शिळ फाटा येथे खान कंपाउंड मधील गोडाऊनला आग लागली. यामध्ये 13 गोडाऊन जळून खाक झाले आहेत.

गोडाउनमध्ये लागलेली आग
गोडाउनमध्ये लागलेली आग
author img

By

Published : Jan 7, 2020, 7:36 AM IST

Updated : Jan 7, 2020, 7:54 AM IST

ठाणे - मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शिळ फाटा येथे खान कंपाउंड मधील गोडाऊनला आग लागली. काही गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि भंगार होते. त्यामुळे आगीने मोठा पेट घेतला. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे पथक आणि ठाणे अग्नीशमन दल प्रयत्न करत होते.

गोडाउनमध्ये लागलेली आग

या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या घटनेत 13 गोडाऊन जळून खाक झाले. 3 अग्नीशमन बंब, दोन बचाव वाहन, तीन पाण्याचे टँकर, दोन पाण्याच्या मोठ्या टँकरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.

हेही वाचा - कोट्यवधींचा खर्च करूनही गाव तहानलेलेच ! पायपीट करीत भागवितात तहान

Intro:शिळफाटा येथे आगीत 13 गोडावुन जळून खाकBody:ठाण्यात मध्यरात्रि अडीच वाजन्यच्या सुमारास शिळ फाटा येथे खान कंपाउंड मधील गोडवून ला आग लागली या गोडावून मधील काही गोडावून मधे प्लास्टिक आणि भंगार होते त्यामुळे आगिने मोठा पेट घेतला या आगिवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्ति व्यवस्थापन टीम आणि ठाणे अग्निशामक दल प्रयत्न करत होते या आगित कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानि होवून 13 गोडावुन जळून खाक झाले ही आग विझवन्यासाठी 3 Fire van
2 rescue van
3 water tanker
2 Jumbo Water tanker एवढे साहित्य लागलेConclusion:
Last Updated : Jan 7, 2020, 7:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.